नाशिक : दोन तास बरसून त्याने पिके केली गारद

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या पश्चिम भागातील ठाणगाव परिसराला मंगळवारी (दि.11) दुपारी वादळी वार्‍यासह परतीच्या मुसळधार पावसाने झोडपले. सुमारे दोन तास पाऊस बरसला आणि पुन्हा पिके गारद होऊन अतोनात नुकसान झाले आहे. ठाणगाव परिसरात दुपारी 4.30 च्या सुमारास वादळी वार्‍यासह विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकर्‍यांची धावपळ उडाली. सायंकाळी …

The post नाशिक : दोन तास बरसून त्याने पिके केली गारद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन तास बरसून त्याने पिके केली गारद

नाशिक : सिडकोत घरात शिरले पावसाचे पाणी

सिडको : पुढारी वृत्तसेवा सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन तर विस्कळीत झालेच, परंतु स्वामी विवेकानंदनगर, मोरवाडी अमरधामसह काही भागांत घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पिंपरी : घंटागाडीवरील कर्कश स्पीकरमुळे ध्वनिप्रदूषण; श्रीमंत महापालिकेच्या गाड्यांची दुरवस्था गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र, सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे सिडको भागातील मुख्य रस्ते …

The post नाशिक : सिडकोत घरात शिरले पावसाचे पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत घरात शिरले पावसाचे पाणी

पिंपळनेर : मुसळधारमुळे पिकांचे नुकसान; शेतात तळेसदृश्य परिस्थिती

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पिंपळनेरसह परिसरात गुरुवारी (दि.29) दाेनच्या सुमारास मुसळधार बरसल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे तासभर चाललेल्या पावसामुळे पिंपळनेर शहरात सर्वत्र पाणीच पाणी साचले. परतीच्या पावसात भुतवडा ओव्हरफ्लो, जामखेडच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला पावसामुळे रस्त्यावर जलमय परिस्थिती निर्माण झाली असून नदीनाले ओसंडले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची  धावपळ झाली. पिंपळनेरसह परिसरातील शेतात पाणी …

The post पिंपळनेर : मुसळधारमुळे पिकांचे नुकसान; शेतात तळेसदृश्य परिस्थिती appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : मुसळधारमुळे पिकांचे नुकसान; शेतात तळेसदृश्य परिस्थिती

धुळे : मुसळधारमुळे जनजीवन विस्कळीत; गावांचा संपर्क तुटला

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा प्रकोप पाहता प्रशासनाने धुळे महानगरपालिका हद्दीतील शाळा सोमवार, दि.19 बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून आपत्ती व्यवस्थापनाचे पथक मदतीसाठी कार्यरत झाले आहे. नागरिकांनी नदी नाल्याच्या पुरापासून लांब राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. धुळे …

The post धुळे : मुसळधारमुळे जनजीवन विस्कळीत; गावांचा संपर्क तुटला appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मुसळधारमुळे जनजीवन विस्कळीत; गावांचा संपर्क तुटला