कादवा नदीकाठावर उदर व चेहरा नसलेला मृतेदह आढळल्याने खळबळ, हिंस्र प्राण्याच्या हल्ल्याची शक्यता

पिंपळगाव बसवंत(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुंबई-आग्रा महामार्गावरील टोल नाक्याजवळ कादवा नदीच्या काठावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाचे हिंस्त्र प्राण्याने लचके तोडलेले असल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे. उदर व चेहरा नसलेला मृतेदह निदर्शनास आल्यानंतर पोलिस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घातपाताची शक्यता वनअधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. हिंस्त्र प्राण्यानेच मांस भक्षण केल्याचा अंदाज …

The post कादवा नदीकाठावर उदर व चेहरा नसलेला मृतेदह आढळल्याने खळबळ, हिंस्र प्राण्याच्या हल्ल्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading कादवा नदीकाठावर उदर व चेहरा नसलेला मृतेदह आढळल्याने खळबळ, हिंस्र प्राण्याच्या हल्ल्याची शक्यता

विंचूरमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

विंचूर(जि. नाशिक) : येथील शेतकरी आनंदा भास्करराव दरेकर हे नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतात गेले असताना दुर्गंधी येत असलेल्या ठिकाणी डोकावून बघितले असता त्यांच्या शेताच्या कडेला लोन गंगा नदीकिनारी एक मृतदेह आढळला. दरेकर यांनी त्वरित लासलगाव पोलिस स्टेशनला कळवले असता पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. तपासात मृतदेह बाबुराव प्रभाकर काळे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. मृत व्यक्ती आठ ते …

The post विंचूरमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading विंचूरमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक : शेतात जातो, म्हणून घराबाहेर पडला; पाच दिवसांनी आढळला मृतदेह

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  तालुक्यातील पोहोणे येथील बेपत्ता मुलाचा पाच दिवसांनंतर संशयास्पदरीत्या मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, कृष्णा अनिल सोनवणे (९) हा १६ तारखेला शेतात जातो, म्हणून घराबाहेर पडला. मात्र, तो नंतर परत आलाच नाही. कुटुंबीयांनी शेतशिवारात शोध घेतल्यानंतरही तो मिळून न आल्याने अखेर वडनेर खाकुर्डी पोलिस …

The post नाशिक : शेतात जातो, म्हणून घराबाहेर पडला; पाच दिवसांनी आढळला मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतात जातो, म्हणून घराबाहेर पडला; पाच दिवसांनी आढळला मृतदेह

नाशिक : छतावरील पाण्याच्या टाकीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड भागातील वनश्री कॉलनी येथे राहत्या घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, भूषण भारंबे (वय ४१) हा वनश्री कॉलनी येथे रो हाऊस मध्ये राहतो. बुधावरी दुपारी साडेतीनच्या सुमारास मुलगा भूषण घरात दिसत नसल्याने …

The post नाशिक : छतावरील पाण्याच्या टाकीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छतावरील पाण्याच्या टाकीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक : करंजवण शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

वणी (जि. नाशिक) : करंजवण शिवारात अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला असून, अकस्मात मृत्यूची नोंद पोलिस दप्तरी करण्यात आली आहे. दरम्यान मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लखमापूर-कोशिंबे या रस्त्यावरील लगतच्या चारीत अंदाजे 30 ते 35 वर्ष वयाच्या अज्ञाताचा मृतदेह आढळला आहे. करंजवण पोलिसपाटील संदीप शार्दुल यांनी वणी पोलिसांना ही माहिती दिली. …

The post नाशिक : करंजवण शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : करंजवण शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक : चांदवडला राहुड घाटात आढळला कुजलेला मृतदेह

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या राहुड घाटातील डोंगरालगत झाडाझुडपांत पिंपळगाव बसवंत येथील संदीप पुंजाहरी सुडके (४०) यांचा मृतदेह बुधवार (दि.१२) सायं. ४ वाजता आढळला. मृतदेहाजवळ एक विषारी औषधाची बाटली आढळली आहे. या घटनेबाबत मृताच्या नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात रात्री आणला होता. रात्री उशिरा याबाबत चांदवड पोलिस …

The post नाशिक : चांदवडला राहुड घाटात आढळला कुजलेला मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडला राहुड घाटात आढळला कुजलेला मृतदेह

नाशिक : ब्रह्मगिरीवर कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ 

ञ्यंबकेश्वर : येथे ब्रह्मगिरीवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हा मृतदेह पडलेला होता. त्यामुळे तो कुजून दुर्गंधी सुटली होती. याबाबत मंगळवारी (दि. 4) ब्रह्मगिरीवर पूजेसाठी दररोज जाणारे प्रवीण गुलाबराव देशमुख (वय ५२) यांनी ञ्यंबक पोलिस ठाण्यात फोनद्वारे खबर दिली. पोलिसांनी पाहणी केली असता जटा मंदिरापासून ५० …

The post नाशिक : ब्रह्मगिरीवर कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ब्रह्मगिरीवर कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ 

नाशिक : एकदंत नगरला नाल्यात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा शुभमपार्क जवळील एकदंत नगर भागात युवकाचा मृतदेह नाल्यात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत युवकाचे नाव सिध्देश्वर साठे (३५ ) रा. बुलढाणा असे आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की,  एकदंत नगर भागातील नाल्यात युवकाचा मृतदेह असल्याची माहिती नागरिकांना सकाळी समजली. या नंतर …

The post नाशिक : एकदंत नगरला नाल्यात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एकदंत नगरला नाल्यात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव : भुसावळात महिलेचा मृतदेह आढळला, घातपाताची शंका

जळगाव : भुसावळ शहरात राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मधुबनजवळ ३० ते ३५ वर्षीय वयोगटातील व निर्वस्त्र अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेचा घातपाती मृत्यू झाल्याची चर्चा असून फॉरेन्सिक शवविच्छेदनानंतर महिलेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल मधूबनपासून काही अंतरावर असलेल्या जागेवर निर्वस्त्र अवस्थेतील महिलेचा मृतदेह असल्याची माहिती …

The post जळगाव : भुसावळात महिलेचा मृतदेह आढळला, घातपाताची शंका appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भुसावळात महिलेचा मृतदेह आढळला, घातपाताची शंका