मृत जनावरांची विल्हेवाटही आता खासगीकरणातून,

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- घंटागाडीद्वारे घरोघरी केरकचऱ्याचे संकलन व विल्हेवाट, साफसफाईचे आउटसोर्सिंग करणाऱ्या नाशिक महापालिकेने आता शहरात मृत होणारी जनावरे उचलणे व खतप्रकल्पावर विल्हेवाट लावण्याचे कामही खासगीकरणातून करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन वर्षे मुदतीचा ठेका दिला जाणार आहे. यासंदर्भातील १.२७ कोटींच्या खर्चास महासभेने मंजुरी दिली आहे. घंटागाड्यांमार्फत घरोघरी केरकचरा संकलन व खतप्रकल्पावर वाहून नेण्यासाठी …

The post मृत जनावरांची विल्हेवाटही आता खासगीकरणातून, appeared first on पुढारी.

Continue Reading मृत जनावरांची विल्हेवाटही आता खासगीकरणातून,

नाशिक : आउटसोर्सिंगद्वारे शहरातील मृत जनावरांची लावणार विल्हेवाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून मृत जनावरे उचलण्यासाठीचे काम खासगी संस्थेला देण्यात आले असून, दि. १ जूनपासून या कामाला सुरुवात झाली आहे. मनपाने याबाबतची सेवा २४ तास उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी महापालिकेला मृत जनावरे उचलण्यापासून ते दहन करण्यापर्यंत मोठा खर्च लागायचा. मात्र, आता बालाजी एन्टरप्रायजेस या संस्थेला हे काम दिले असून, यातून …

The post नाशिक : आउटसोर्सिंगद्वारे शहरातील मृत जनावरांची लावणार विल्हेवाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आउटसोर्सिंगद्वारे शहरातील मृत जनावरांची लावणार विल्हेवाट

नाशिक : आऊटसोर्सिंगद्वारे मृत जनावरांची विल्हेवाट, मनपाचा निर्णय 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट आउटसोर्सिंगद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. यापूर्वी मृत जनावरांची विल्हेवाट मनपा स्वत: लावायची. त्यासाठी वर्षाला पन्नास लाखांचा खर्च यायचा. आता मात्र आऊटसोर्सिंगमुळे वर्षभरात २४ लाखांची बचत करणे शक्य होईल. चालू वर्षात प्रायोगिक तत्वावर या प्रयोगाची शहरातील नाशिक रोड, नाशिक पूर्व, …

The post नाशिक : आऊटसोर्सिंगद्वारे मृत जनावरांची विल्हेवाट, मनपाचा निर्णय  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आऊटसोर्सिंगद्वारे मृत जनावरांची विल्हेवाट, मनपाचा निर्णय 

नाशिक : मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी आता मोजावे लागणार ‘शुल्क’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरात मृत होणाऱ्या जनावरांचे प्रेत हलविणे तसेच त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आता महापालिका संबंधितांकडून शुल्क आकारणार असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेवर सादर करण्यात आला आहे. सुमारे एक हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारणी केली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्था नियमांमध्ये महापालिकांसाठी १८ प्रकारच्या स्वच्छताविषयक तरतुदी आहेत. त्यात जनावरांच्या प्रेताची विल्हेवाट लावणे किंवा जनावरांचे प्रेत …

The post नाशिक : मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी आता मोजावे लागणार 'शुल्क' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी आता मोजावे लागणार ‘शुल्क’