ग्रामीण भागात शेताच्या बांधावर बिबट्या मृत अवस्थेत आढळला

नाशिक (सिन्नर, विंचुरी दळवी) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी येथे बिबट्याच्या मादीच्या पाच ते सहा महीन्याच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विंचूरी दळवी येथे सोमवार (दि.११) सकाळच्या सुमारास विंचुरी दळवी परीसरातील गट.नं.499 शेरी मळा येथील भागात रमेश शेळके यांच्या शेतातील बांधावर चार ते पाच महिने वय असलेला बिबट्या मादीचा बछडा मृत अवस्थेत …

The post ग्रामीण भागात शेताच्या बांधावर बिबट्या मृत अवस्थेत आढळला appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामीण भागात शेताच्या बांधावर बिबट्या मृत अवस्थेत आढळला

Nashik : वडगाव सिन्नर येथे बंधाऱ्यात आढळला मृत बिबट्या

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा वडगाव सिन्नर येथील सब स्टेशनच्या पाठीमागे देवनदी वरील निफाडी बंधाऱ्यात गुरुवारी ( दि. 21) सकाळी नऊ वाजता नर जातीचा मृत बिबट्या आढळला. येथील नागरिक सद्दाम शेख यांनी बिबट्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना बघितला. नंतर उपसरपंच संदीप आढाव यांना माहिती दिली. आढाव यांनी तत्काळ वन विभाग व सिन्नर पोलीस स्टेशनला खबर …

The post Nashik : वडगाव सिन्नर येथे बंधाऱ्यात आढळला मृत बिबट्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वडगाव सिन्नर येथे बंधाऱ्यात आढळला मृत बिबट्या