नाशिक : देवळा तालुक्यात पावसाचे पुन्हा तांडव

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन-तीन दिवसांपासून देवळा शहर व तालुक्यात वादळी वारा व मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा बुधवारी (दि. 8) दुपारी पुन्हा तडाखा बसल्याने बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला आहे. वाखारी गावातील चिंचबारी शिवारात गारपीट झाल्याने तेथे अतोनात नुकसान झाले. नाशिक : नगरसूलला रात्री गारपिटीचा फटका काढणीला आलेल्या द्राक्षबागा व शेतात उभा असलेला व काढणीला …

The post नाशिक : देवळा तालुक्यात पावसाचे पुन्हा तांडव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा तालुक्यात पावसाचे पुन्हा तांडव

नाशिक : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता

नाशिक/पुणे : पुढारी वृत्तसेवा पश्चिमी चक्रावाताच्या वाढलेल्या प्रभावामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे वारे वाहत आहेत. याच्या परिणामामुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मालेगाव, इगतपुरी, ठाणे, रायगड, पालघर, नगर, चाळीसगाव, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती या भागासह उर्वरित ठिकाणी 8 मार्चपर्यत विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह किमान 10 ते 20 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांत 7 मार्चच्या आसपास …

The post नाशिक : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता