मंत्री ना. गिरीश महाजन : “नाथाभाऊ तुम्ही ‘ती’ कबड्डी खेळलेत, ‘ही’ नाही !”

जळगाव: पुढारी वृत्तसेवा “सध्या मी काहीही म्हटले तरी नाथाभाऊंना ते आपल्यालाच बोलले असे लागते. मी कबड्डी खेळल्याबद्दल बोललो तर ते लागलीच आपण अंपायर असल्याचे म्हणाले. आता त्यांनी राजकीय कबड्डी खेळली असली तरी प्रत्यक्ष कबड्डी खेळलेले नाही !” अशा शब्दांमध्ये ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांना टोला लगावला. जिल्हा दूध संघाच्या मेळाव्यानिमित्त …

The post मंत्री ना. गिरीश महाजन : "नाथाभाऊ तुम्ही 'ती' कबड्डी खेळलेत, 'ही' नाही !" appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री ना. गिरीश महाजन : “नाथाभाऊ तुम्ही ‘ती’ कबड्डी खेळलेत, ‘ही’ नाही !”

नाशिकमध्ये राजर्षी शाहू महाराजांवर चित्रप्रदर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथे प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने रविवारी (दि. 6) नाशिक जिल्हा साहित्यिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील लता कांबळे, करुणा वाडेकर, मनीषा कापुरे, अर्चना झोटिंग या महिला राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रप्रदर्शनाचे आयोजन करणार आहेत. शाहू महाराज …

The post नाशिकमध्ये राजर्षी शाहू महाराजांवर चित्रप्रदर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये राजर्षी शाहू महाराजांवर चित्रप्रदर्शन