नाशिक : दंगलीची अफवा पसरताच पाथर्डी फाट्यावर पोलिसांचा ताफा सज्ज!

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पाथर्डीफाटा येथे दंगल झाल्याच्या अफवेने अंबड पोलिस ठाण्यासह इंदिरानगर व सातपूर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाथर्डी फाटा येथे मोठ्या प्रमाणात पोलिस ताफा पाहून नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. परंतु मॉकड्रिल असल्याचे समजल्यावर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.  सिडको परिसरात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जातीय दंगा झाला असल्याचा …

The post नाशिक : दंगलीची अफवा पसरताच पाथर्डी फाट्यावर पोलिसांचा ताफा सज्ज! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दंगलीची अफवा पसरताच पाथर्डी फाट्यावर पोलिसांचा ताफा सज्ज!

नाशिक : पंचवटीत बहुमजली इमारतीला आग लागते तेव्हा..!

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा हिरावाडी भागातील गोकुळधाम या बहुमजली रहिवासी इमारतीमध्ये आग लागते… त्यामध्ये धुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी अग्निशमनकडून शर्थीचे प्रयत्न केले जातात… ३२ मीटर उंच शिडीच्या साहाय्याने आश्रयस्थान भागातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले जाते… परंतु हे मॉकड्रिल असल्याचे सांगितले जाते आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडतो..! नाशिक महापालिका अग्निशमन विभागामार्फत दि. १४ ते …

The post नाशिक : पंचवटीत बहुमजली इमारतीला आग लागते तेव्हा..! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत बहुमजली इमारतीला आग लागते तेव्हा..!

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्हा रुग्णालयात मॉकड्रिल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने खबरदारी म्हणून शासकीय रुग्णालयांमध्ये मॉकड्रिल घेण्यात आले. त्यानुसार नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातही सोमवारी (दि.१०) सकाळी मॉकड्रिल घेण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पाहणी करीत उपचारासंबंधी मार्गदर्शन केले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा देतानाच, …

The post नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्हा रुग्णालयात मॉकड्रिल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्हा रुग्णालयात मॉकड्रिल

नाशिक : ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यातील मॉकड्रिल ठरला चेष्टेचा विषय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या फेब्रुवारीच्या मध्यावरच सूर्य आग ओकत असून, उन्हाच्या चटक्यांनी नागरिक घामाघूम होत असतानाच शासकीय यंत्रणांकडून मात्र, मंगळवारी (दि.२१) केटीएचएम बोटक्लब येथे पावसाळ्यातील पूरपरिस्थितीत बचावासंदर्भातील मॉकड्रिल घेण्यात आले. यंत्रणांच्या या अजब कारभारामुळे उपस्थितांचे चांगलेच मनाेरंजन झाले. यंदाच्या वर्षी फेब्रुवारीमध्येच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. एप्रिल-मे महिन्यातील उन्हाची दाहकता आताच जाणवायला लागली …

The post नाशिक : ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यातील मॉकड्रिल ठरला चेष्टेचा विषय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यातील मॉकड्रिल ठरला चेष्टेचा विषय

नाशिक : कोरोनाच्या खबरदारीसाठी आरोग्य सुविधांचे मॉकड्रिल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा परदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भारतात खबरदारी म्हणून मंगळवारी (दि.27) देशभरातील महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधांचे मॉकड्रिल करण्यात आले. त्यात नाशिक जिल्हा रुग्णालयाचाही समावेश होता. रुग्णालयामधील ऑक्सिजन उत्पादन यंत्रांसह आरोग्य सुविधांबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. ही सर्व माहिती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारी घेतली …

The post नाशिक : कोरोनाच्या खबरदारीसाठी आरोग्य सुविधांचे मॉकड्रिल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनाच्या खबरदारीसाठी आरोग्य सुविधांचे मॉकड्रिल