Nashik Crime : किरकोळ वादातून मोठ्या भावाचा खून, डोक्यात मारला लाकडी दंडुका

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा कामटवाडे येथे शुक्रवारी रात्री किरकोळ भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडुका मारून खून केला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी हरि दामू निकम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मयताचे नाव सदाशिव दामू निकम असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितल्यानुसार, कामटवाडा येथे मयत सदाशिव दामू निकम (५५ ) व …

The post Nashik Crime : किरकोळ वादातून मोठ्या भावाचा खून, डोक्यात मारला लाकडी दंडुका appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : किरकोळ वादातून मोठ्या भावाचा खून, डोक्यात मारला लाकडी दंडुका