रामकुंडावर भाविकाचा मोबाइल, रोकड लंपास

नाशिक : रामकुंड परिसरात गंगापुजन करण्यासाठी गेलेल्या महिला भाविकाकडील मोबाइल व रोकड असा ४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी सिद्धी वाघमारे (रा. कल्याण) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. सिद्धी या शनिवारी (दि.३) रात्री गंगा पुजन करत असताना चोरट्याने मोबाइल, रोकड व महत्वाची कागदपत्रे चोरून नेली. दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना …

The post रामकुंडावर भाविकाचा मोबाइल, रोकड लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading रामकुंडावर भाविकाचा मोबाइल, रोकड लंपास

नाशिक : ..आणि शिक्षकच निघाला मोबाइलचोर, सीसीटीव्हीत प्रकार कैद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई नाका परिसरातील अधीक्षक, माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयात नांदगाव येथील खासगी शाळेतील उपशिक्षक संशयित रवींद्र पवार याने मोबाइल चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक महिला कर्मचाऱ्याचा मोबाइल चोरतानाचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये निदर्शनास आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या दोन दिवसांपासून माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचे बँक खाते …

The post नाशिक : ..आणि शिक्षकच निघाला मोबाइलचोर, सीसीटीव्हीत प्रकार कैद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ..आणि शिक्षकच निघाला मोबाइलचोर, सीसीटीव्हीत प्रकार कैद

नाशिक : मोबाइल चोरल्याच्या संशयावरून मित्राचा खून, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मोबाइल चोरल्याच्या संशयावरून मित्राचा तलवारीने गळा चिरून खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून, संशयावरून दोघांची निर्दोष सुटका केली आहे. आरोपीला ५० हजार रुपयांच्या दंडांसह मृत तरुणाच्या वृद्ध आई-वडिलांना नुकसानभरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. दिंडोरीत ४ जानेवारी २०१८ रोजी सचिन राजाराम भगर …

The post नाशिक : मोबाइल चोरल्याच्या संशयावरून मित्राचा खून, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोबाइल चोरल्याच्या संशयावरून मित्राचा खून, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

नाशिक : दुकानाचे शटर उचकटून पठ्याने एक नवे, दोन नव्हे तब्बल चाळीस मोबाइल लांबविले

नाशिक (पंचवटी) : पंचवटी कारंजा परिसरातील मिथिला लॉजजवळील एका मोबाइल दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने दुकानातील 15 हजार रुपयांची रोकड व 40 मोबाइल असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबाबत योगेश प्रवीणचंद पोमल यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पंचवटी कारंजा पोलिस चौकीपासून हाकेच्या …

The post नाशिक : दुकानाचे शटर उचकटून पठ्याने एक नवे, दोन नव्हे तब्बल चाळीस मोबाइल लांबविले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुकानाचे शटर उचकटून पठ्याने एक नवे, दोन नव्हे तब्बल चाळीस मोबाइल लांबविले

नाशिक : मोबाईल चोर पोलिसांच्या जाळ्यात, तब्बल 26 मोबाईल जप्त

सिडको : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा अंबड येथील चुंचाळे परिसरातील एका मोबाईल दुकानातून 65 हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरी करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात एका अल्पवयीन चोरट्याचा समावेश आहे. पोलिसांनी त्याच्या कडून वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल २६ मोबाईल जप्त केले आहे. विमानतळ भागातील गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज इंद्रदेव निषाद (36 …

The post नाशिक : मोबाईल चोर पोलिसांच्या जाळ्यात, तब्बल 26 मोबाईल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोबाईल चोर पोलिसांच्या जाळ्यात, तब्बल 26 मोबाईल जप्त