नाशिकमध्ये दुचाकीस्वार चोरटे मोकाट, अल्पवयीन मुलीकडील मोबाइल ओरबाडला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात दुचाकीस्वार चोरटे मोकाट असून निर्मनुष्य किंवा गर्दी नसलेल्या रस्त्यावर संधी साधून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व महागडे मोबाइल ओरबाडून नेत आहेत. थत्ते नगर परिसरात अल्पवयीन मुलीकडील मोबाईल ओरबाडून दुचाकीस्वार चोरट्यांनी पळ काढल्याची घटना मंगळवारी (दि.६) सकाळी घडली. सुविधी मनीष भंडारे (सौभाग्य नगर, गंगापूर रोड) या थत्ते नगर येथून पायी जात …

The post नाशिकमध्ये दुचाकीस्वार चोरटे मोकाट, अल्पवयीन मुलीकडील मोबाइल ओरबाडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दुचाकीस्वार चोरटे मोकाट, अल्पवयीन मुलीकडील मोबाइल ओरबाडला

मध्य प्रदेशातील सराईत मोबाईल चोर नाशिकच्या लासलगावात जेरबंद

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा मोबाइल चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला लासलगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपींकडून सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक पो. नि. राहुल वाघ यांनी दिली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र गोसावी यांचा मोबाइल लासलगाव येथील आठवडे बाजारातून चोरीस गेला होता. लासलगाव आठवडे बाजारात रविवारी पोलिसांचे …

The post मध्य प्रदेशातील सराईत मोबाईल चोर नाशिकच्या लासलगावात जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading मध्य प्रदेशातील सराईत मोबाईल चोर नाशिकच्या लासलगावात जेरबंद

जळगाव : रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल चोरायचे, लोहमार्ग पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील दोन युवकांकडून तब्बल ३ लाख एक हजार ५०० रुपये किंमतीचे रेल्वेतून चोरलेले ३० मोबाईल जप्त केले आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत सुनावण्यात आली. वैभव विष्णू कवळे आणि सागर माणिक इंगळे (धरणगाव, ता.मलकापूर, जि.बुलढाणा) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. रेल्वेमधून …

The post जळगाव : रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल चोरायचे, लोहमार्ग पोलिसांनी आवळल्या मुसक्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल चोरायचे, लोहमार्ग पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Nashik Crime : अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरायचे मोबाईल, दोघांना अटक

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा येथील आठवडे बाजारातून मोबाईल चोरीच्या घटना वाढत असून लासलगाव पोलिसांनी आंतरराज्य टोळीला अटक केली आहे. हे मोबाईल चोरटे 10 ते 12 वर्ष वयाच्या मुलांच्या मदतीने मोबाईल चोरी करत होते. त्यांच्या ताब्यातून 3 लाख 31 हजार रुपयांचे 24 मोबाईल जप्त करण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. (Nashik Crime) करंजी …

The post Nashik Crime : अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरायचे मोबाईल, दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरायचे मोबाईल, दोघांना अटक