शिवसेना (उबाठा) आक्रमक : शेकडो स्थानिक महिलांचा सहभाग

जुने नाशिक: पुढारी वृत्तसेवा सारडा सर्कल येथील दारू दुकान त्वरित बंद करावे, या मागणीसाठी मंगळवारी (दि.२७) सकाळी शिवसेनेच्या (उबाठा) रणरागिणींनी मोर्चा काढला. शिवसेना (उबाठा) मध्य नाशिक विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे व माजी नगरसेवक मुशीर सैय्यद यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात युवा नेत्या अदिना सय्यद यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. आंदोलकांच्या ‘दारू दुकान बंद …

The post शिवसेना (उबाठा) आक्रमक : शेकडो स्थानिक महिलांचा सहभाग appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेना (उबाठा) आक्रमक : शेकडो स्थानिक महिलांचा सहभाग

नाशिक : जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुनी पेन्शन लागू करावी या प्रमुख मागणीसाठी नाशिकमध्ये हजारो शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गुरुवारी (दि.16) रस्त्यावर उतरले. शहरातून मोर्चा काढत या कर्मचार्‍यांनी एकजूट दाखवून दिली. यावेळी पेन्शन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, एकच मिशन, जुनी पेन्शन अशा घोषणा दिल्या. मोर्चानंतर जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन …

The post नाशिक : जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर

लाल वादळाची नाशिकमधून कूच ; आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

नाशिक/ पंचवटी/दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा कांदा, कोथिंबीर, द्राक्षपिकांच्या हमीभावासह विविध मागण्यांसाठी माकपच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी काढलेला लाँगमार्चने सोमवारी (दि.१३) शहरातून मुंबईकडे कूच केले. यावेळी निमाणी चाैकामध्ये आंदाेनलकर्त्या शेतकऱ्यांनी कांदा व भाजीपाला रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध नोंदविला. तत्पूर्वी रविवारी (दि.१२) दुपारी दिंडोरीमधून मोर्चाला प्रारंभ झाला. रात्री उशिरा हा मोर्चा म्हसरूळ परिसरात मुक्कामी पोहोचला. दरम्यान मागण्यांबाबत उद्या …

The post लाल वादळाची नाशिकमधून कूच ; आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळाची नाशिकमधून कूच ; आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

माकपचा लॉंग मार्च नाशिकच्या पंचवटीतून मार्गस्थ

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा कांदा, कोथिंबीर, द्राक्ष पिकांना हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी माकपच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी रविवारी, दि. 12 विधान भवनाच्या दिशेने कूच केली. रविवारी सायंकाळी उशिरा नाशिक येथील म्हसरूळ परिसरात मुक्कामी आलेला लॉंग मार्च मोर्चा सोमवार (दि.१३) रोजी सकाळी दहाच्या सुमारास म्हसरूळ कडून शहरातील दिंडोरी रोड, मुख्य बाजार समिती, दिंडोरी नाका, काट्या मारूती …

The post माकपचा लॉंग मार्च नाशिकच्या पंचवटीतून मार्गस्थ appeared first on पुढारी.

Continue Reading माकपचा लॉंग मार्च नाशिकच्या पंचवटीतून मार्गस्थ

विधानसभेवर लाल वादळ घोंघावणार! रविवारी नाशिक ते मुंबई ‘शेतकरी लाँग मार्च’

नाशिक (सुरगाणा)  : पुढारी वृत्तसेवा विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विधानसभेवर लाल वादळ घोंघावणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे रविवार (दि. १२) पासून नाशिक ते मुंबई अशा शेतकऱ्यांच्या पायी लाँग मार्चला सुरवात होणार आहे. माजी आमदार जे. पी. गावित मार्चचे  नेतृत्व करणार आहेत. वनहक्क कायदा २००५ ची अंमलबजावणी २००८ पासून सुरू झाली. मात्र अंमलबजावणी काटेकोर झालेली …

The post विधानसभेवर लाल वादळ घोंघावणार! रविवारी नाशिक ते मुंबई ‘शेतकरी लाँग मार्च’ appeared first on पुढारी.

Continue Reading विधानसभेवर लाल वादळ घोंघावणार! रविवारी नाशिक ते मुंबई ‘शेतकरी लाँग मार्च’

नाशिक : दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील दिक्षी, दात्याने, जिव्हाळे, थेरगाव, ओणे परिसरातील शेतीसाठी भार नियमन वगळता इतर वेळेत सुरळीत व सलग आठ तास वीज पुरवठा करावा यासाठी दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत ओझर ग्रामीणच्या सहायक अभियंता सुवर्णा मोरे यांना नियमित वीज पुरवठ्याबाबत निवेदन …

The post नाशिक : दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा

Nashik : प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तकांचा दिल्लीत मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना शासकीय सेवेत कायम करण्याबाबत येत्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करा यासह अनेक मागण्यांसाठी देशभरातील आशा व गटप्रवर्तक येत्या २८ मार्चला दिल्लीत जंतरमंतर येथे देशव्यापी मोर्चा काढणार आहे. आयटकच्या अखिल भारतीय आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व …

The post Nashik : प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तकांचा दिल्लीत मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तकांचा दिल्लीत मोर्चा

Love Jihad : लव्ह जिहाद विरोधात नाशिकमध्ये आज मूक मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लव्ह जिहाद (Love Jihad)  व धर्मांतर विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू करावा व गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी (दि. २८) विराट हिंदू मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता शहरातील बी. डी. भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचे …

The post Love Jihad : लव्ह जिहाद विरोधात नाशिकमध्ये आज मूक मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading Love Jihad : लव्ह जिहाद विरोधात नाशिकमध्ये आज मूक मोर्चा

Nashik : येवल्यात लव्ह जिहाद विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मूक मोर्चा

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा दिल्ली येथे श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपीला कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसह लव्ह जिहाद विरोधी तसेच धर्मांतरविरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात श्रीराम नवमी उत्सव समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रीय राजपूत करणी सेना अशा विविध संघटनांनी सहभाग घेतला होता. मोर्चात सहभागी …

The post Nashik : येवल्यात लव्ह जिहाद विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मूक मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : येवल्यात लव्ह जिहाद विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मूक मोर्चा

नाशिक : रावणदहन करण्यावर फौजदारी कारवाईची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी मूळ पुुरुष रावणाचे दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करताना दहन करणार्‍यांवर फौजदारी कारवाई करावी, यासह अन्य मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी शुक्रवारी (दि.28) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आदिवासी समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात रावण दहन आयोजित करणार्‍या संस्था, संघटना, राजकीय पक्ष, कार्यकर्ते व आयोजकांवर फौजदारी …

The post नाशिक : रावणदहन करण्यावर फौजदारी कारवाईची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रावणदहन करण्यावर फौजदारी कारवाईची मागणी