धुळ्यात मोहम्मद पैगंबर जयंतीच्या शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा, दोन गुन्हे दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा दिल्या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर अखेर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. धुळ्यात महंमद पैगंबर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये एका गटाने आक्षेपार्ह घोषणा दिल्याने हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी संतप्त झाले. यात भाजयुमोचे रोहित …

The post धुळ्यात मोहम्मद पैगंबर जयंतीच्या शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा, दोन गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात मोहम्मद पैगंबर जयंतीच्या शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा, दोन गुन्हे दाखल

धु्ळे : शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा दिल्याने गुन्हा दाखल करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा दिल्याने आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आज हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला. या प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिले आहेत. धुळ्यात मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त शोभायात्रा …

The post धु्ळे : शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा दिल्याने गुन्हा दाखल करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading धु्ळे : शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा दिल्याने गुन्हा दाखल करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

ईद- ए-मिलादुन्नबी : वणीमध्ये सामाजिक एकोप्याचे दर्शन

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा मोहम्मद पैगबंर जयंतीनिमित्त ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी करण्याबरोबरच कोजागीरी पौर्णिमाही साजरी करुन नागरिकांनी सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले. मुस्लिम बांधवांचे श्रध्दास्थान मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त वणी येथील मुस्लिम बांधवांनी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले. कोजागीरी पौर्णिमा व ईद- ए-मिलादुन्नबी दोन्ही सण एकत्र आल्याने या दिवसाला अधिक महत्व आले. सणाच्या पूर्व संध्येला वणी …

The post ईद- ए-मिलादुन्नबी : वणीमध्ये सामाजिक एकोप्याचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading ईद- ए-मिलादुन्नबी : वणीमध्ये सामाजिक एकोप्याचे दर्शन