धुळे : मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर आज धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीने आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळ मुस्लीम, ख्रिश्चन, बौध्द, जैन, शीख अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी, तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, व्यवसायिकांसाठी महत्त्वपूर्ण काम करते. परंतु गेल्या काही दिवसांपासून महामंडळाचे कार्यालय सतत बंद असून कोणत्याही प्रकारचे कामकाज …

The post धुळे : मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन