नाशिक : अमली पदार्थ विक्रेते अन् नशेखोरांवर बहिष्कारास्त्र

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा समाज व्यसनमुक्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सजग होण्याची गरज आहे. जे लोक अमली पदार्थ विक्री करतात, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. कुराण व हदीसमधून आपल्याला याबाबत मार्गदर्शन मिळते. या लोकचळवळीत सहभागी होऊन मालेगावला व्यसनमुक्त करू या, अशी साद सुन्नी दावत – ए – इस्लामचे प्रमुख मौलाना सय्यद अमीनूल …

The post नाशिक : अमली पदार्थ विक्रेते अन् नशेखोरांवर बहिष्कारास्त्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अमली पदार्थ विक्रेते अन् नशेखोरांवर बहिष्कारास्त्र