तिसऱ्या हप्त्यासाठी वेतन राखीव निधी मोडणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या संपाच्या इशाऱ्यामुळे कोंडीत सापडलेल्या महापालिका प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी तिसऱ्या हप्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांना जानेवारीअखेर अदा करण्याचे आश्वासन दिले असले तरी, या आश्वासनपूर्तीसाठी प्रशासनाला वेतन राखीव निधी मोडावा लागणार आहे. डिसेंबरअखेर जमा-खर्चाचा आढावा घेऊन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक आयुक्तांकडून तयार केले जाणार असून, त्यात वेतन …

The post तिसऱ्या हप्त्यासाठी वेतन राखीव निधी मोडणार appeared first on पुढारी.

Continue Reading तिसऱ्या हप्त्यासाठी वेतन राखीव निधी मोडणार

नाशिक : म्युनिसिपल कामगार सेना अध्यक्षपदाचा पदभार बडगुजरांनी स्वीकारला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी टाकलेल्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही. महापालिका कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सभागृह आणि सभागृहाबाहेर सातत्याने आवाज उठवेन, असे आश्वासन नाशिक महापालिकेच्या शिवसेनाप्रणीत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी दिले. नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर …

The post नाशिक : म्युनिसिपल कामगार सेना अध्यक्षपदाचा पदभार बडगुजरांनी स्वीकारला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : म्युनिसिपल कामगार सेना अध्यक्षपदाचा पदभार बडगुजरांनी स्वीकारला

बंड रोखण्यासाठी शिवसेनेने थोपटले दंड

नाशिक : कॅलिडोस्कोप : ज्ञानेश्वर वाघ महापालिका निवडणूक लांबणीवर पडली असली, तरी त्याअनुषंगाने सुरू असलेल्या राजकारणाला अधिकाधिक धार चढू लागली आहे. महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये तसे आधीपासूनच स्पर्धा आहे. त्यात आता शिंदे गटाची भर पडल्याने निवडणुकीच्या राजकारणाचे पूर्ण सूत्रच बदलून गेले आहे. भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने …

The post बंड रोखण्यासाठी शिवसेनेने थोपटले दंड appeared first on पुढारी.

Continue Reading बंड रोखण्यासाठी शिवसेनेने थोपटले दंड

नाशिक : मीच म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा अध्यक्ष, तिदमेंचा दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माजी नगरसेवक तथा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण ऊर्फ बंटी तिदमे यांनी शिवसेनेला राम राम ठोकत शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांनी तिदमे यांची हकालपट्टी केली होती. परंतु, या हकालपट्टीला काही तास होत नाही तोच तिदमे यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेत आपणच संघटनेचे अध्यक्ष असल्याचा छातीठोकपणे …

The post नाशिक : मीच म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा अध्यक्ष, तिदमेंचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मीच म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा अध्यक्ष, तिदमेंचा दावा