नाशिक : सुधाकर बडगुजर म्युनिसिपल कामगार सेनेचे नवे ‘अध्यक्ष’

नाशिक, सातपूर : पुढारी वृत्तसेवा  शिवसेना प्रणित म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने या पदाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या म्युनिसिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदी आता शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. नाकारलेल्‍या पोटगीवर पुन्हा हक्क सांगता येणार नाही …

The post नाशिक : सुधाकर बडगुजर म्युनिसिपल कामगार सेनेचे नवे 'अध्यक्ष' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुधाकर बडगुजर म्युनिसिपल कामगार सेनेचे नवे ‘अध्यक्ष’