नाशिक : यज्ञ सुरू असतानाच भगवान शंकराच्या मूर्तीवर अवतरले नागराज

येवला : (जि.नाशिक) पुढारी वृत्तसेवा येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात सोमवारी कालाष्टमीनिमित्त भाविकांच्या वतीने यज्ञ सुरू होता. दरम्यान हा यज्ञ सुरू असताना एक घटना घडली.  चक्क भगवान भोले शंकराच्या मूर्तीवर नागराज अवतरले अन् या नागराजांनी भगवान शंकराच्या गळ्याला वेडा देऊन तेथे ठाण मांडले. घटनेबद्दल समजताच यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली. हे सर्व पाहिल्यानंतर भाविकांनी …

The post नाशिक : यज्ञ सुरू असतानाच भगवान शंकराच्या मूर्तीवर अवतरले नागराज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यज्ञ सुरू असतानाच भगवान शंकराच्या मूर्तीवर अवतरले नागराज