“त्या’ घटनेशी कोणताही संबंध नाही, घटनेपूर्वीच कुलसचिवांकडून बदलीची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात शनिवारी (दि.३०) अयोध्येतून आलेल्या अक्षता कलश पूजनास परवानगी दिल्याने वाद उद्भवला होता. या कार्यक्रमाची माहिती शुक्रवारी रात्री उशिरा कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांनी परिपत्रकाद्वारे दिली परंतू या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीसह काही संघटनांनी आक्षेप घेत विरोध केला. कुलगुरू प्रा. सोनवणे विद्यापीठात उपस्थित असून पूजनास न आल्याने …

The post "त्या’ घटनेशी कोणताही संबंध नाही, घटनेपूर्वीच कुलसचिवांकडून बदलीची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading “त्या’ घटनेशी कोणताही संबंध नाही, घटनेपूर्वीच कुलसचिवांकडून बदलीची मागणी

नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या पुरस्कारांचे वितरण आज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या बाबूराव बागूल कथा पुरस्काराचे वितरण सोमवारी (दि. १४) दुपारी 4 वाजता होणार आहे. ज्येष्ठ कथालेखक जी. के. ऐनापुरे यांच्या हस्ते व कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली २०१९ चा पुरस्कार किरण येले यांना ‘मोराची बायको’ या कथासंग्रहासाठी, तर २०२० या वर्षाचा बाबूराव बागूल …

The post नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या पुरस्कारांचे वितरण आज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या पुरस्कारांचे वितरण आज

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांना प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या सत्र व वार्षिक लेखी परीक्षांना सोमवार (दि.२९)पासून प्रारंभ झाला. महाराष्ट्रातील विविध शहरांतील ६४३ केंद्रांवर परीक्षा होत असून, राज्यभरातून ५ लाख ३५ हजार ३४३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरी, व्यवसाय, पोलिस, …

The post यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांना प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांना प्रारंभ

नाशिक : महात्मा फुले, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मुक्त विद्यापीठात आज संविधान साक्षरता कार्यशाळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि संविधान प्रचारक लोक चळवळ यांच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवार (दि.११) रोजी एक दिवसीय संविधान साक्षरता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सायं. ५.०० पर्यंत विद्यापीठाच्या यश इन इंटरनॅशनल कन्वेशन सेंटर येथे ही कार्यशाळा होत असल्याची …

The post नाशिक : महात्मा फुले, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मुक्त विद्यापीठात आज संविधान साक्षरता कार्यशाळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महात्मा फुले, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मुक्त विद्यापीठात आज संविधान साक्षरता कार्यशाळा

नाशिक : मुक्त विद्यापीठात आजपासून योगदर्शन चर्चासत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आरोग्य विज्ञान विद्या शाखेच्या माध्यमातून शुक्रवार (दि. 24) पासून दोनदिवसीय योगदर्शन-2023 या राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. भारतभरातून विविध योगतज्ज्ञ, योगशिक्षक, योगाभ्यासक, योगगुरू आदी सहभागी होणार असल्याची माहिती आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे संचालक तथा विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. जयदीप निकम यांनी दिली. तक्रारी आता …

The post नाशिक : मुक्त विद्यापीठात आजपासून योगदर्शन चर्चासत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुक्त विद्यापीठात आजपासून योगदर्शन चर्चासत्र

नाशिक : ‘मुक्त’च्या गुणपडताळणीसाठी आज अखेरची संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे जानेवारीत घेतलेल्या परीक्षांकरिता पूनर्मूल्यांकनाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची स्कॅनकॉपी प्राप्त करण्यासाठी सोमवारी (दि. 13) अखेरची मुदत असणार आहे, तर पूनर्मूल्यांकनासाठी 23 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे. कृषी अभ्यासक्रम वगळता, अन्य प्रमाणपत्रेे, पदवी, पदविका, पदव्युत्तर या शिक्षणक्रमांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता …

The post नाशिक : ‘मुक्त’च्या गुणपडताळणीसाठी आज अखेरची संधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मुक्त’च्या गुणपडताळणीसाठी आज अखेरची संधी

Nashik : ध्येयासाठी विजिगीषू वृत्तीवर श्रद्धा हवी – संगीता धायगुडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल, तरीही ध्येय गाठण्याबद्दलच्या विजिगीषू वृत्तीवर ठाम श्रद्धा हवी. आपल्या प्रबळ, नितळ इच्छाशक्तीला नैसर्गिक प्रेरणाही साथ देतात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. त्यांच्या याच प्रेरणेची कास धरल्याने माझी वाटचाल ध्येयपूर्तीच्या दिशेने झाली आणि मला हवे ते यश प्राप्त करता आले, असे प्रतिपादन राज्य प्रशासकीय सेवेतील निवृत्त …

The post Nashik : ध्येयासाठी विजिगीषू वृत्तीवर श्रद्धा हवी - संगीता धायगुडे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ध्येयासाठी विजिगीषू वृत्तीवर श्रद्धा हवी – संगीता धायगुडे

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामुळे तळागाळापर्यंत पोहोचली ज्ञानगंगा

नाशिक :  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला नुकतेच राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेचे (नॅक) ‘अ’ मूल्यांकन प्राप्त झाले आहे. तीन दशकांची देदीप्यमान कारकीर्द लाभलेल्या या विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. विद्यार्थिकेंद्रित शिक्षणक्रम राबवितानाच या लोकविद्यापीठाने अनेक सामाजिक कामांमध्येही आपला सहभाग नोंदवला आहे. नॅकचे ‘अ’ मूल्यांकन प्राप्त करून मुक्त विद्यापीठाने आपल्या शिरपेचात आणखी एक …

The post दै. पुढारी विशेष शैक्षणिक : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामुळे तळागाळापर्यंत पोहोचली ज्ञानगंगा appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष शैक्षणिक : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामुळे तळागाळापर्यंत पोहोचली ज्ञानगंगा

नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून ‘बापूजींच्या गोड गोष्टी’चे सादरीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सत्य आणि अहिंसेचे तत्त्व हे निरागसतेच्या पायावर भक्कम उभे असते. ही निरागसता, नितळपणा गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाची खास वैशिष्ट्ये होती. याच वैशिष्ट्यांचे आरसपाणी दर्शन घडविणारा सानेगुरुजी लिखित ‘गोष्टीरूप गांधीजी’ या ग्रंथावर आधारित ‘बापूजींच्या गोड गोष्टी’ हा नाट्यमय अभिवाचनाचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या महात्मा गांधी अध्यासनातर्फे विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केला. …

The post नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून ‘बापूजींच्या गोड गोष्टी’चे सादरीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून ‘बापूजींच्या गोड गोष्टी’चे सादरीकरण