पिंपळनेर : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून त्याने ‘डॉक्टर’ होण्याचे स्वप्न केले पूर्ण

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील मालपूर गावातील भूमिपूत्राने गावातीलच जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करत डॉक्टर हाेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. कर्णवीर राजेंद्र भामरे हा गावातील तरुण आता डॉक्टर बनला आहे. त्याने एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन करत डॉक्टर बनण्याचे स्वप्न पुर्ण केल्याने मालपूर गावाच्या नावलौकीकात मानाचा तुरा खाेवला आहे. त्याच्या …

The post पिंपळनेर : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून त्याने 'डॉक्टर' होण्याचे स्वप्न केले पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून त्याने ‘डॉक्टर’ होण्याचे स्वप्न केले पूर्ण

नाशिक : चाेरट्यांचा महिनाभरात तब्बल ८४ लाखांच्या ऐवजावर डल्ला

नाशिक : गौरव अहिरे सप्टेंबर महिन्यात चोरट्यांनी वाहनचोरी, जबरी चोरी, चोरी, घरफोडी करून शहरातून ८४ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये ११७ गुन्हे दाखल असून, त्यापैकी काही गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी चोरट्यांकडून नागरिकांचा किंमती ऐवज परत मिळवला, परंतु अनेक गुन्ह्यांमधील ऐवज चोरट्यांच्याच ताब्यात आहेत. कर्जत : …

The post नाशिक : चाेरट्यांचा महिनाभरात तब्बल ८४ लाखांच्या ऐवजावर डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चाेरट्यांचा महिनाभरात तब्बल ८४ लाखांच्या ऐवजावर डल्ला