नाशिक : तळेगावरोहीला आज बारागाड्या ओढणार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील तळेगावरोही गावचे ग्रामदैवत खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त मंगळवारी (दि.29) चंपाषष्ठीनिमित्त सायं. 4 वाजता खंडोबाच्या मळ्यात बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती भगत नामदेव वाकचौरे यांनी दिली. तालुक्यातील तळेगावरोही येथील श्री खंडोबा महाराजांचे देवस्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी चंपाषष्ठीला यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. या यात्रोत्सवानिमित्त दररोज सायंकाळी विविध वाघेमंडळीच्या कार्यक्रमांचे आयोजन …

The post नाशिक : तळेगावरोहीला आज बारागाड्या ओढणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तळेगावरोहीला आज बारागाड्या ओढणार

दोन वर्षांनंतर ‘जय मल्हार’चा उद्घोष…

प्रासंगिक – मनोज काळे जेजुरीनंतरची उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठी यात्रा, अशी ख्याती असलेल्या ओझरचे ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर यंदाचा हा पहिलाच यात्रोत्सव असल्याने भाविकांसोबतच ओझरकरदेखील यात्रा धूमधडाक्यात साजरी करणार आहे. ग्रामदैवत श्रीखंडेराव महाराज यात्रोत्सव मंगळवारी (दि. 29) सुरू होत आहे. पाच दिवस चालणार्‍या या …

The post दोन वर्षांनंतर ‘जय मल्हार’चा उद्घोष... appeared first on पुढारी.

Continue Reading दोन वर्षांनंतर ‘जय मल्हार’चा उद्घोष…

पिंपळनेर : जेबापूर रस्त्यावर कांद्याचा ट्रॅक्टर उलटला ; चालकासह मजूर बचावले

पिंपळनेर,(ता.साक्री)  : पुढारी वृत्तसेवा येथील जेबापूर रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला असून कांदा मार्केटमधून कांदा घेऊन पिंपळनेरकडे येणारे ट्रॅक्टर पलटी होवून अपघात झाला आहे. त्यात सुदैवाने ट्रॅक्टरचालकासह मजुरांचेही प्राण वाचले आहेत. परंतु कांदा आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे बुधवारी (दि.19) दुपारी दोनच्या सुमारास कांदा मार्केटमध्ये लिलाव झाल्यानंतर छाईल येथील ट्रॅक्टरचालक कांदा भरून …

The post पिंपळनेर : जेबापूर रस्त्यावर कांद्याचा ट्रॅक्टर उलटला ; चालकासह मजूर बचावले appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : जेबापूर रस्त्यावर कांद्याचा ट्रॅक्टर उलटला ; चालकासह मजूर बचावले

नवरात्रोत्सवात भाविकांच्या दागिने, मोबाइलवर चोरट्यांनी मारला डल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीसह शहरातील कालिका देवीच्या यात्रोत्सवात चोरटे सक्रिय झाल्याचे चित्र असून, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भाविकांच्या सोन्याच्या दागिन्यांसह मोबाइलवर डल्ला मारला आहे. या प्रकरणी कळवण पोलिस ठाण्यासह मुंबई नाका पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. पुणे : निर्मला सीतारामन यांचा राष्ट्रवादीला …

The post नवरात्रोत्सवात भाविकांच्या दागिने, मोबाइलवर चोरट्यांनी मारला डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सवात भाविकांच्या दागिने, मोबाइलवर चोरट्यांनी मारला डल्ला

जळगाव : यात्रोत्सवात शिक्षिकेची सोन्याची पोत लंपास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिला शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञाताने लांबवल्याची घटना धरणगाव शहरात घडली. याबाबत पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुपा परिसरातील विविध अपघातांत तिघांचा मृत्यू धरणगाव शहरात मरीमाता मंदिर येथे यात्रोत्सव सुरू आहे. यात्रोत्सवात भाविकांची वर्दळ असून दर्शनासाठी महिलांसह भाविकांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या आहेत. या गर्दीचा फायदा घेत …

The post जळगाव : यात्रोत्सवात शिक्षिकेची सोन्याची पोत लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : यात्रोत्सवात शिक्षिकेची सोन्याची पोत लंपास