जळगाव : वृद्धाची हत्या, नाल्यात आढळला मृतदेह

जळगाव : पुढारी वृत्तसेवा यावल तालुक्यातील किनगाव येथील इंदिरानगर भागातील रहिवाशी ६० वर्षीय वृद्धाची गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याची बाब शुक्रवार, दि. 24 रोजी सकाळी उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चुंचाळेकडे जाणार्‍या रस्त्यावर एका नाल्याच्या पुलाखाली शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला असून घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. किनगाव, ता.यावल येथील इंदिरानगर भागातील …

The post जळगाव : वृद्धाची हत्या, नाल्यात आढळला मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वृद्धाची हत्या, नाल्यात आढळला मृतदेह

जळगाव : डीडीआर कार्यालयातील अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई करत एका कर्मचार्‍यास लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले आहे. यावल तालुक्यातील तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार तक्रारदाराविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल होवू न देण्यासाठी तसेच प्रकरणाच्या प्रती देण्यासाठी व नाशिकच्या अपिलात मदत करण्यासाठी १० हजारांची मागणी करून ती स्वीकारणार्‍या जळगाव सहकार निबंधक …

The post जळगाव : डीडीआर कार्यालयातील अधिकारी एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : डीडीआर कार्यालयातील अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या : गिरीश महाजन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना (आंबिया बहार) सन २०२१-२२ ची नुकसानभरपाईची रक्कम तत्काळ बँक खात्यात वितरित करण्यासाठी यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याचा सूचना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना केल्या. पाटस गावात टाकण्यात येत असलेल्या मुरमातही राजकारण जिल्ह्यात नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर, जळगाव, भडगाव, …

The post जळगाव : केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या : गिरीश महाजन

जळगाव : यावलमध्ये वीजपडून शेतकर्‍याचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शेतात काम करीत असताना अंगावर वीज कोसळून शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील आमोदा येथे बुधवारी (दि. 3) दुपारी एक ते दोनच्या सुमारास घडली.जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या शेती मशागतीच्या कामांना आता वेग आला आहे. आमोदा येथील ज्ञानदेव धनू चौधरी हे आपल्या शेतात पिकाची मशागत करत होते. …

The post जळगाव : यावलमध्ये वीजपडून शेतकर्‍याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : यावलमध्ये वीजपडून शेतकर्‍याचा मृत्यू