पिंपळनेर : साक्रीत राज्यपालांचा निषेध नोंदवून मारले जोडे

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे मंगळवारी, दि. 22 राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या फलकाला जोडे मारो आंदोलन करीत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच तीव्र आंदोलन करण्याचा असा इशाराही यावेळी देण्यात आला. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर वाघ, तालुका प्रमुख पंकज मराठे, उपतालुका प्रमुख तुषार गवळी, हिंमत सोनवणे, अनिल शिरसाट, शहर उपप्रमुख …

The post पिंपळनेर : साक्रीत राज्यपालांचा निषेध नोंदवून मारले जोडे appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्रीत राज्यपालांचा निषेध नोंदवून मारले जोडे

पिंपळनेर : शेतकऱ्यांना लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा-युवासेना

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांना लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा अशी मागणी युवासेनेच्या विस्तारक प्रियंका जोशी यांनी धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे निवेदनाव्दारे केली दिले. साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती खरेदी- विक्रीसाठी व यासारख्या अनेक कामांसाठी लाभदायक क्षेत्राच्या दाखल्याची गरज भासते. परंतु, लाभदायक क्षेत्राचा दाखला घेण्यासाठी धुळ्यातील सिंचन भवन येथे खेट्या मारव्या लागतात. त्यामध्ये अनेक दिवसांचा कालावधी …

The post पिंपळनेर : शेतकऱ्यांना लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा-युवासेना appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : शेतकऱ्यांना लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा-युवासेना

नाशिक : स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके, ”वेदांता’वरुन युवासेनेची घोषणाबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरात येथे गेल्याप्रकरणी नाशिक शहर युवासेनेतर्फे शालिमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर गुरुवारी (दि.15) शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने युवासेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख दीपक दातीर, जिल्हा सरचिटणीस गणेश बर्वे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे आंदोलन झाले. याप्रसंगी भाजप आणि शिंदे गट सरकारच्या विरोधात विविध …

The post नाशिक : स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके, ''वेदांता'वरुन युवासेनेची घोषणाबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके, ”वेदांता’वरुन युवासेनेची घोषणाबाजी

जळगावात शिवसेनेला झटका! युवासेनेच्या २०० पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यांनतर त्यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे ४ आमदार सोबत गेले. दरम्यान, आमदारांपाठोपाठ आता पदाधिकारीही शिंदे गटात सामील होत आहेत. जळगाव जिल्ह्यातील युवासेनेच्या २०० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील …

The post जळगावात शिवसेनेला झटका! युवासेनेच्या २०० पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात शिवसेनेला झटका! युवासेनेच्या २०० पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश