रंगपंचमीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; शॉवर डान्सचे आयाेजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रंगपंचमीनिमित्त शहरातील जुने नाशिक व पंचवटी परिसरात पारंपारिक रहाड उत्सव होत असतो. तसेच अनेक ठिकाणी शॉवर डान्सचे आयाेजन केले आहे. त्यामुळे शहरातील जुने नाशिक व पंचवटी परिसरातील वाहतूक मार्गात काही प्रमाणात बदल केले आहेत. शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी यासंदर्भात अधिसुचना काढल्या आहेत. रंगपंचमीत पेशवेकालीन रहाड उत्सवाचे आयोजन …

The post रंगपंचमीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; शॉवर डान्सचे आयाेजन appeared first on पुढारी.

Continue Reading रंगपंचमीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; शॉवर डान्सचे आयाेजन

नाशिक : ‘वैनतेय’ च्या चिमुकल्यांनी बीट, पालक, टरबूज, फुलांपासून साकारले नैसर्गिक रंग

निफाड (जि. नाशिक) : प्रतिनिधी रंगपंचमी म्हणजे बच्चेकंपनीला एक पर्वणीच असते. नैसर्गिक रंगांची उधळण करीत पर्यावरण पूरक व आनंददायी रंगपंचमी उत्सव साजरा करण्याचा संकल्प वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेतील विद्यार्थ्यांनी केला. रंगपंचमी निमित्त बाजारपेठा विविध पिचका-या व रासायनिक रंगांनी सजल्या आहेत. रासायनिक रंगांमुळे त्वचेवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शिक्षक गोरख सानप यांनी नैसर्गिक रंग तयार करण्याची …

The post नाशिक : 'वैनतेय' च्या चिमुकल्यांनी बीट, पालक, टरबूज, फुलांपासून साकारले नैसर्गिक रंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘वैनतेय’ च्या चिमुकल्यांनी बीट, पालक, टरबूज, फुलांपासून साकारले नैसर्गिक रंग