रक्तदान दिन विशेष : शिबीरांवरच रक्तसंकलनाची भिस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गरजू रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास ऐनवेळी रक्तदाते उपलब्ध होण्यास अनेक अडचणी येतात. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील मेट्रो रक्तपेढीने जिल्हाभरात शिबीर आयोजीत करून हजारो रक्तपिशव्या संकलित केल्या आहेत. त्यामुळे गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यास मदत मिळाली आहे. जानेवारी २०२२ ते मे २०२३ या कालावधीत सुमारे दहा हजार रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या आहेत. …

The post रक्तदान दिन विशेष : शिबीरांवरच रक्तसंकलनाची भिस्त appeared first on पुढारी.

Continue Reading रक्तदान दिन विशेष : शिबीरांवरच रक्तसंकलनाची भिस्त

रक्तदान दिन विशेष : अर्पण रक्तपेढीकडून 250 थॅलेसेमिया रुग्ण दत्तक

नाशिक : दीपिका वाघ अन्नग्रहण केल्यानंतर शरीरात रक्त तयार होते, तीच रक्त तयार होण्याची प्रक्रिया थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांच्या शरीरात तयार होत नाही. त्यामुळे त्या रुग्णांना दर आठ ते दहा (रुग्णाच्या प्रकृतीनुसार) दिवसांनी रक्त द्यावे लागते. यासाठी नाशिकमधील अर्पण रक्तपेढीने 8 मे 2012 पासून थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत रक्त देण्यासाठी थॅलेसेमिया सेंटर सुरू केले. त्यासाठी त्यांना महिन्याला 500 …

The post रक्तदान दिन विशेष : अर्पण रक्तपेढीकडून 250 थॅलेसेमिया रुग्ण दत्तक appeared first on पुढारी.

Continue Reading रक्तदान दिन विशेष : अर्पण रक्तपेढीकडून 250 थॅलेसेमिया रुग्ण दत्तक

Blood Donation Day : शतकवीर रक्तदाता अधिकारी, तब्बल 102 वेळा रक्तदान

नाशिक : रवींद्र आखाडे रक्तदान म्हटले की, भल्या भल्या व्यक्ती मागे हटतात, काही अपवाद वगळले तर खूपच कमी व्यक्ती या पवित्र कार्यात सहभाग नोंदवतात. मात्र, शासकीय नोकरी सांभाळून या रक्तदानाच्या यज्ञात स्वत:ला वाहून घेत एका अवलियाने समाजासमोर आदर्श उभा केला आहे. गजानन माधव देवचके असे त्यांचे नाव असून, त्यांनी आजवर एक नाही, दोन नाही तर …

The post Blood Donation Day : शतकवीर रक्तदाता अधिकारी, तब्बल 102 वेळा रक्तदान appeared first on पुढारी.

Continue Reading Blood Donation Day : शतकवीर रक्तदाता अधिकारी, तब्बल 102 वेळा रक्तदान