नाशिकमध्ये शेतकऱ्याने केली कांद्याची होळी; मुख्यमंत्र्यांना लिहिले होते रक्ताने पत्र

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा कांद्याला मिळणारा मातीमोल भाव आणि शासनाची निष्क्रियता याचा निषेध करण्यासाठी मातुलठाण येथील शेतकऱ्याने चक्क कांद्याची होळी करीत होळी साजरी केली. या होळीसाठी मुख्यमंत्री यांनी उपस्थित राहण्याचे आमंत्रण या शेतकऱ्याने स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून दिले होते. मात्र मुख्यमंत्री उपस्थित न राहिल्याने त्याने स्वत:च कांद्याची होळी पेटविली. नाशिक : बेमोसमी पावसामुळे उभ्या …

The post नाशिकमध्ये शेतकऱ्याने केली कांद्याची होळी; मुख्यमंत्र्यांना लिहिले होते रक्ताने पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये शेतकऱ्याने केली कांद्याची होळी; मुख्यमंत्र्यांना लिहिले होते रक्ताने पत्र