नाशिक : मध्यवर्ती कारागृहातील रजेवर गेलेला कैदी फरार 

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असणारा कैदी रजेवर गेला असता रजेचा कालावधी संपल्यानंतर कारागृहात पुन्हा रूजू झाला नाही. याविषयी कारागृह प्रशासनाने नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश कांतीलाल पंचाळ असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी एक महिन्याच्या सुट्टीवर गेला होता. सुट्टी 16 मे 2021 रोजी …

The post नाशिक : मध्यवर्ती कारागृहातील रजेवर गेलेला कैदी फरार  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मध्यवर्ती कारागृहातील रजेवर गेलेला कैदी फरार