राज ठाकरेंचा सबुरीचा सल्ला : वाटचाल मात्र गुलदस्त्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आजकाल प्रत्येकालाच वडा टाकला की, तळून आलेला पाहिजे. सर्व फास्टफूड झाले आहे. मात्र, राजकारणामध्ये वावरायचे असेल, तर सर्वात महत्त्वाचे पेशन्स अर्थात संयम महत्त्वाचा असतो. त्यामुळे पेशन्स ठेवा, तुमच्यातील आमदार, नगरसेवक होतील, असा सबुरीचा सल्ला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. मात्र, आगामी निवडणुकीतील संपूर्ण रणनीती त्यांनी गुलदस्त्यात ठेवल्याने …

The post राज ठाकरेंचा सबुरीचा सल्ला : वाटचाल मात्र गुलदस्त्यात appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरेंचा सबुरीचा सल्ला : वाटचाल मात्र गुलदस्त्यात

पदवीधर निवडणूक : अखेरच्या आठवड्यात उमेदवारांचा लागणार कस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे मतदान अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपले आहे. अखेरच्या टप्प्यात प्रचाराला वेग आला आहे. मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असलेल्या पाचही जिल्ह्यांतील पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांचा कस लागत आहे. येत्या ३० तारखेला पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होत आहे. निवडणुकीसाठी विभागातील पाचही जिल्ह्यांमधून २ लाख ६२ हजार ७३१ पदवीधरांची नोंद झाली आहे. यंदा १६ अपक्ष …

The post पदवीधर निवडणूक : अखेरच्या आठवड्यात उमेदवारांचा लागणार कस appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधर निवडणूक : अखेरच्या आठवड्यात उमेदवारांचा लागणार कस

पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाची खास रणनीती, मुंबईहून खास टीम नाशिकमध्ये दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अत्यंत प्रतिष्ठेची केली असून, महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडून आणण्यासाठी मुंबईहून शिवसेनेचे खास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पथक दाखल झाले आहे. मुंबईचे आमदार विलास पोतनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शालिमार कार्यालयात झालेल्या बैठकीत खास रणनीती आखण्यात आली. यावेळी उपनेते सुनील …

The post पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाची खास रणनीती, मुंबईहून खास टीम नाशिकमध्ये दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाची खास रणनीती, मुंबईहून खास टीम नाशिकमध्ये दाखल

अमित ठाकरे यांचा दोन दिवसीय नाशिक दौरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याने, आगामी महापालिका निवडणुकीचे चित्रच बदलले आहे. अशात प्रत्येक पक्ष संघटनात्मक बांधणीवर भर देत असतानाच, मनसेनेदेखील त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. यापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिरंजीव अमित ठाकरे यांच्यावर नाशिकची जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार अमित ठाकरे हे नाशिक मनसेला बूस्ट देण्यासाठी येत्या 27, 28 …

The post अमित ठाकरे यांचा दोन दिवसीय नाशिक दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading अमित ठाकरे यांचा दोन दिवसीय नाशिक दौरा

निवडणुकांचा रणसंग्राम : 196 ग्रामपंचायतींसाठी आज निघणार अधिसूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शुक्रवारी (दि. 18) तालुकास्तरावर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणुकीत 28 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करता येतील. जनतेमधून थेट सरपंच निवडला जाणार असल्याने निवडणुकांना अधिक महत्त्व आले आहे. ‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’पासून बचावासाठी ‘हे’ ठरते महत्त्वाचे… राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या तसेच नव्याने …

The post निवडणुकांचा रणसंग्राम : 196 ग्रामपंचायतींसाठी आज निघणार अधिसूचना appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणुकांचा रणसंग्राम : 196 ग्रामपंचायतींसाठी आज निघणार अधिसूचना

संकटमोचकाचे कमबॅक!

नाशिक : कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ निवडणूक असो… पक्षातील अंतर्गत वाद असाे की, सरकारविरुद्ध ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन असो. या सर्व बाबींमध्ये तोडगा आणि मार्ग काढायचा असेल तर भाजपकडून संकटमोचक म्हणून ख्याती असलेल्या ना. गिरीश महाजनांचे नाव पुढे केले जाते. महाविकास आघाडीच्या आधी सत्ता असलेल्या युतीच्या काळात याच महाजनांच्या हाती नाशिकचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले …

The post संकटमोचकाचे कमबॅक! appeared first on पुढारी.

Continue Reading संकटमोचकाचे कमबॅक!