श्रीराम रथोत्सव समितीतर्फे रथ मिरवणुकीसाठी लगबग

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरी येथील भाविकांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणजे रामनवमीनंतर भागवत एकादशीला निघणारा प्रसिद्ध रथोत्सव होय. या उत्सवातील श्रीराम रथ आणि गरुड रथाच्या मिरवणुकीच्या जय्यत तयारीला वेग आला आहे.  श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळातर्फे गरुडरथ उत्सवाच्या कामकाजासंदर्भातील बैठकीत रथोत्सवाच्या तयारीची माहिती देण्यात आली. पंचवटीतील शौनकआश्रमात रथोत्सवाची बैठक …

The post श्रीराम रथोत्सव समितीतर्फे रथ मिरवणुकीसाठी लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading श्रीराम रथोत्सव समितीतर्फे रथ मिरवणुकीसाठी लगबग

नाशिक : रथोत्सव मिरवणुकीनंतर मनपाकडून रथ मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा श्रीराम रथयात्रेनंतर गोदा घाट, रामकुंड संपूर्ण रथयात्रा मार्गावर व परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. त्यामुळे रथोत्सव मिरवणूक मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. …

The post नाशिक : रथोत्सव मिरवणुकीनंतर मनपाकडून रथ मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रथोत्सव मिरवणुकीनंतर मनपाकडून रथ मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम

नाशिक : रथोत्सवात घडले सामाजिक एकोप्याचे दर्शन

नाशिक (मुल्हेर) : पुढारी वृत्तसेवा शेकडो वर्षांची परंपरा असलेला आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविणारा रथोत्सव रविवारी (दि. 6) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील सुप्रसिद्ध श्री उद्धव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा रथोत्सव साजरा केला जात असतो. रविवारी सकाळी सात वाजता रामशाळेत उद्धव महाराज यांच्या मूर्तीचे व कलशाचे अकरा सवाष्ण जोडप्यांच्या हस्ते पूजन करून रथोत्सव सुरू …

The post नाशिक : रथोत्सवात घडले सामाजिक एकोप्याचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रथोत्सवात घडले सामाजिक एकोप्याचे दर्शन

नाशिक : आज हरिहर भेट, त्रिपुरारी पौर्णिमेला उद्या त्र्यंबकराजाची मिरवणूक

नाशिक (त्र्यंबकेश्वर)  : पुढारी वृत्तसेवा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी (दि. 7) त्रिपुरारी पौर्णिमेस देवदिवाळीनिमित्त होणार्‍या रथोत्सवाची जंगी तयारी सुरू झाली आहे. रथोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेला, 157 वर्षांपूर्वीच्या तब्बल 31 फूट उंचीच्या लाकडी रथास सजावट केली जात आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वराचे देणगी दर्शन सोमवारी दुपारी 12 नंतर बंद राहणार आहे. कुकडी कालवा पट्ट्यात कांदा लागवड लांबणीवर पेशव्यांचे …

The post नाशिक : आज हरिहर भेट, त्रिपुरारी पौर्णिमेला उद्या त्र्यंबकराजाची मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आज हरिहर भेट, त्रिपुरारी पौर्णिमेला उद्या त्र्यंबकराजाची मिरवणूक

बालाजी रथोत्सव : धुळ्यात वेंकटरमण गोविंदाचा गजर

धुळे : पुढारी वृत्तसेवा “व्यंकट रमण गोविंदा” ‘नावाचा जयघोष करीत भगवान बालाजीच्या रथोत्सवास उत्साहात सुरुवात झाली आहे. येथील रथोत्सवास 140 वर्षांची परंपरा असून गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे रथोत्सवावर मर्यादा आली होती. यंदा खाकीसह हजारो भाविकांनी बालाजीच्या नावाचा जयघोष करीत यात्रोत्सवात सहभाग नोंदवला आहे. जेजुरीच्या डोंगर खोऱ्यात तब्बल अठरा तास रंगला मर्दानी दसरा सोहळा, रमणा डोंगरात …

The post बालाजी रथोत्सव : धुळ्यात वेंकटरमण गोविंदाचा गजर appeared first on पुढारी.

Continue Reading बालाजी रथोत्सव : धुळ्यात वेंकटरमण गोविंदाचा गजर