रब्बी हंगामही आशादायक नाही ; केंद्रीय पथकाचे निरीक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरवल्याने जमिनींमध्ये ओलावा नाही. खरीप हंगाम वाया गेला असताना रब्बी हंगामही (Rabi season)  शेतकऱ्यांसाठी आशादायक नसेल, असे निरीक्षण केंद्रीय पथकांनी नोंदविले आहे. राज्यातील शेतकऱ्यांकरिता भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली जाईल, असे पथकाने स्पष्ट केले. अल निनाेच्या प्रभावामुळे चालूवर्षी महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवली. नाशिकसह …

The post रब्बी हंगामही आशादायक नाही ; केंद्रीय पथकाचे निरीक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading रब्बी हंगामही आशादायक नाही ; केंद्रीय पथकाचे निरीक्षण

पिंपळनेर : कृषिपंपाकरीता आठ तास वीजेच्या मागणीसाठी पायी मोर्चा

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा “मालनगाव परिसरातील कृषी पंपासाठी आठ तास वीज द्या” या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मालनगांव ते दहीवेल असा ७ किलोमीटर पायी मोर्चा काढून महावितरणचे लक्ष वेधत निवेदन दिले. शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज दिली जाईल असे आश्वासन यावेळी महावितरण अभियंता  अधिका-यांनी दिले. साक्री तालुका काँग्रेसच्या वतीने माजी खासदार बापू चौरे व काँग्रेस तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे …

The post पिंपळनेर : कृषिपंपाकरीता आठ तास वीजेच्या मागणीसाठी पायी मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : कृषिपंपाकरीता आठ तास वीजेच्या मागणीसाठी पायी मोर्चा

नाशिक : तोंडावर दिवाळी, पिकांना मारक ठरतोय अवकाळी

नाशिक (पिंपळगाव मोर) : नीलेश काळे खरीप हंगाम सरून रब्बी हंगामास प्रारंभ झाला असून रब्बीच्या लागवडीस सुरुवात होत आहे. साधारणपणे दसरा-दिवाळीवेळी खरीप हंगामाच्या पिकांची काढणी होत असते. इगतपुरी तालुक्यातील सर्वच भागात भात, सोयाबीन, नागली, वरई आदी पिके काढणीला आली आहेत. भात पिकांतील निमगरी, हाळी आदी सर्वच वाण काढणीसाठी आले असून पावसामुळे विलंब होत आहे. परतीच्या …

The post नाशिक : तोंडावर दिवाळी, पिकांना मारक ठरतोय अवकाळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तोंडावर दिवाळी, पिकांना मारक ठरतोय अवकाळी