इफ्तारनंतर जुन्या नाशकात मालपुवाचा आस्वाद घेण्यासाठी जमली गर्दी

रमजान महिन्यात बाजारात असे काही खास पदार्थ अगदी सहजपणे उपलब्ध असतात, जे वर्षभर शोधूनही मिळत नाहीत, त्यात एक म्हणजे मालपुवा. सध्या मुस्लीम बांधवांचे रमजान पर्व सुरू असून, जुने नाशिक परिसरात मिनारा मशिदीजवळ प्रसिद्ध मिनारा स्पेशल मालपुवा अल्पदरात खवय्यांच्या सेवेत उपलब्ध आहे. गोड पदार्थांवर विशेष प्रेम असणाऱ्यांनी या ठिकाणी मालपुवाचा आस्वाद घेण्यासाठी एकदा भेट दिली पाहिजे. …

The post इफ्तारनंतर जुन्या नाशकात मालपुवाचा आस्वाद घेण्यासाठी जमली गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading इफ्तारनंतर जुन्या नाशकात मालपुवाचा आस्वाद घेण्यासाठी जमली गर्दी

पिंपळनेर : रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करा :पोलीस अधीक्षक संजय बारकुंड

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा रमजान हे पवित्र पर्व मानले जाते. मुस्लीम बांधव रमजानमध्ये संपूर्ण महिना तीस दिवस उपवास करतात. रमजान काळात शरीर व मनाचे शुद्धीकरण करून जी दुवा मागितली जाते. तिची पूर्ती होते, अशी श्रद्धा आहे. सर्वधर्मीय एकत्र येऊन इफ्तार पार्टीत गुण्यागोविंदाने सहभागी होतात यातून सर्वधर्म समभाव दिसून येतो. हिंदू-मुस्लीम भाईचारा महत्त्वाचा असल्याचे जिल्हा …

The post पिंपळनेर : रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करा :पोलीस अधीक्षक संजय बारकुंड appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करा :पोलीस अधीक्षक संजय बारकुंड

नाशिक : रमजानच्या तृतीय आशरामुळे मुस्लीम समाजात उत्साह

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा रमजान हा इस्लामी कालगणनेचा नववा महिना आहे. जगभरातील मुस्लीम उपवासाचा महिना म्हणून पाळतात. रमजानमध्ये तीन आशरे असून, शेवटचा आशरा सुरू झाल्याने ईश्वराची दुवा मागण्यासाठी विशेष प्रार्थनेला अतिशय महत्त्व आहे. तृतीय आशरामुळे मुस्लीम समाजात उत्साह आहे. पुणे: बालकाला जन्म दिल्यानंतर काहीही विचार न करता त्याला रुग्णालयाच्या खिडकीतून फेकले रमजानचे उपवास पाळणे …

The post नाशिक : रमजानच्या तृतीय आशरामुळे मुस्लीम समाजात उत्साह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रमजानच्या तृतीय आशरामुळे मुस्लीम समाजात उत्साह

नाशिक : रमजानचा आज दुसरा अशरा संपणार

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा रमजान पर्व सुरू आहे. या महिन्यातील तीन अशरे (टप्पे) पैकी दोन अशरे बुधवारी (दि.12) पूर्ण होऊन तिसरा व शेवटचा अशरा सुरू होणार आहे. पहिला टप्पा अशर-ए-रहमत, दुसरा अशर-ए-मगफिरत आणि तिसरा व शेवटचा अशर-ए-निजात असे तीन अशरे असतात. दरम्यान, इफ्तार बाजारांची रौनक कायम असून, अवकाळी पाऊस सुरू असतानाही खरेदीसाठी गर्दी होत आहे. …

The post नाशिक : रमजानचा आज दुसरा अशरा संपणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रमजानचा आज दुसरा अशरा संपणार