बँकेने थकवले तब्बल दोन कोटी ९४ हजार रुपयांचे भाडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रविवार कारंजा परिसरातील महापालिकेच्या यशवंत मंडई या इमारतीत भाडेकरू असलेल्या युको बँकेने तब्बल दोन कोटी ९४ हजार रुपयांचे भाडे थकविल्याने महापालिकेच्या विविध कर विभागाने जप्तीची नोटीस बजावली आहे. थकबाकी भरण्यासाठी बँकेला शनिवार (दि.३०) पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत थकबाकी न भरल्यास बँकेला सील लावण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती विविध …

The post बँकेने थकवले तब्बल दोन कोटी ९४ हजार रुपयांचे भाडे appeared first on पुढारी.

Continue Reading बँकेने थकवले तब्बल दोन कोटी ९४ हजार रुपयांचे भाडे

नाशिक : राहुल गांधी यांची शिवरायांशी तुलना अयोग्य, माफी मागा, व्हीडिओ डिलीट करा – भाजपा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क काँग्रेसच्या एका व्हीडिओवर भाजपने आक्षेप घेतला आहे. तो व्हीडिओ डिलीट करावा, अशी मागणी भाजप पक्षाने केली आहे. तसेच काँग्रेसने जाहीर माफी मागावी, असेही भाजपने म्हटले आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. येत्या सहा जून रोजी छत्रपती शिवरायांचा साडेतीनशेवा राज्यभिषेकदिनाची संपूर्ण महाराष्ट्रात तयारी सुरु असताना राहुल गांधी आणि …

The post नाशिक : राहुल गांधी यांची शिवरायांशी तुलना अयोग्य, माफी मागा, व्हीडिओ डिलीट करा - भाजपा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राहुल गांधी यांची शिवरायांशी तुलना अयोग्य, माफी मागा, व्हीडिओ डिलीट करा – भाजपा

नाशिक : ‘रविवार कारंजा’वर बहुमजली पार्किंगसाठी ना. भुसे यांना साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रविवार कारंजावरील यशवंत मंडई या जुन्या इमारतीच्या जागी बहुमजली पार्किंग उभारण्यात यावी, अशा स्वरूपाचे साकडे घालत महापालिकेने नव्या अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सचिन भोसले यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. पंढरपुरात माघी यात्रेस आलेल्या १३७ भाविकांना भगरमधून विषबाधा नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीतर्फे अशोकस्तंभ …

The post नाशिक : ‘रविवार कारंजा’वर बहुमजली पार्किंगसाठी ना. भुसे यांना साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘रविवार कारंजा’वर बहुमजली पार्किंगसाठी ना. भुसे यांना साकडे

नाशिक : नवश्या गणपती मंदिरात भक्तांची मांदियाळी

नाशिक (पंचवटी)  : पुढारी वृत्तसेवा श्री गणेशोत्सवानिमित्त गंगापूर रोडवरील श्री नवश्या गणपती मंदिरात भक्तांची मांदियाळी दिसून येत आहे. पहिल्याच दिवसापासून मंदिरात अभिषेक, आरती, पूजा, हरिपाठासह विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. विसर्जन हौदांमध्ये पाणीच नाही; खडकी परिसरातील चित्र; भाविकांकडून संताप व्यक्त शहर, जिल्ह्यात दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यंदाचा गणरायाचा उत्सव अगदी धुमधडाक्यात सुरू झाला आहे. सार्वजनिक …

The post नाशिक : नवश्या गणपती मंदिरात भक्तांची मांदियाळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नवश्या गणपती मंदिरात भक्तांची मांदियाळी