नाशिक : देवळालीत आमदार रवी राणा यांच्या निषेधार्थ आंदोलन

देवळाली कॅम्प (नाशिक); पुढारी वृत्तसेवा : गोरगरीब व दिव्यांग बांधवांचे कैवारी असलेले बच्चू कडू यांच्यावर अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केलेल्या आरोपांमुळे दिव्यांग बांधवांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. जुने बस स्थानक येथे प्रहार दिव्यांग संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख जेकब पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली …

The post नाशिक : देवळालीत आमदार रवी राणा यांच्या निषेधार्थ आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळालीत आमदार रवी राणा यांच्या निषेधार्थ आंदोलन

कोणी विकाऊ नाही.. रवी राणांना आवर घाला ; गुलाबरावांची फडणवीसांकडे मागणी

जळगाव : प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्या वाद सुरु आहे. या वादात शिंदे गटाच्या ४० आमदारांना बदनाम करु नका, असे खडेबोल शिंदे गटातले आमदार आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांना सुनावले आहेत. रवी राणा यांनी आपले शब्द मागे घ्यावे. शिंदे गटातले कोणी विकाऊ …

The post कोणी विकाऊ नाही.. रवी राणांना आवर घाला ; गुलाबरावांची फडणवीसांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading कोणी विकाऊ नाही.. रवी राणांना आवर घाला ; गुलाबरावांची फडणवीसांकडे मागणी