Nashik : रस्ता चोरीची खोटी तक्रार भोवणार, सरपंचावर होणार कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील रस्ते चोरीला गेल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला प्राप्त होत होत्या. इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील सरपंचांनी त्यांच्या गावातील रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी नेमलेल्या पथकाने तपास करत तक्रारीत तथ्य नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर जि. प. सिईओ मित्तल यांनी …

The post Nashik : रस्ता चोरीची खोटी तक्रार भोवणार, सरपंचावर होणार कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : रस्ता चोरीची खोटी तक्रार भोवणार, सरपंचावर होणार कारवाई

Nashik : मालेगावपाठोपाठ आता इगतपुरीतील रस्ता चोरीला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात मालेगाव तालुक्यातील टोकडे गावचा रस्ता चोरीला गेल्याच्या तक्रारीबाबत कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांनी अहवाल सादर केला होता. आता इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील रस्ता चोरी झाला असल्याची तक्रार सरपंच संगीता भाऊसाहेब धोंगडे यांनी केली आहे. त्यामुळे बांधकाम विभागावर पुन्हा रस्ता शोधून देण्याची नामुष्की येणार आहे. याबाबतच्या तक्रारीची प्रत ग्रामविकासमंत्री, जिल्हाधिकारी, …

The post Nashik : मालेगावपाठोपाठ आता इगतपुरीतील रस्ता चोरीला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मालेगावपाठोपाठ आता इगतपुरीतील रस्ता चोरीला

नाशिकमध्ये रस्ता चोरीला गेलाय, या रस्त्यासाठी अण्णा हजारे यांना साकडे…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मालेगाव तालुक्यातील बहुचर्चित टोकडे येथील चोरीला गेलेल्या रस्ता प्रकरणाबाबत गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्या लोकसेवकांवर कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना कळविण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना साकडे घातले आहे. मालेगाव तालुक्यातील टोकडे गावात कागदोपत्री रस्ता तयार करण्यात आला होता. …

The post नाशिकमध्ये रस्ता चोरीला गेलाय, या रस्त्यासाठी अण्णा हजारे यांना साकडे... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये रस्ता चोरीला गेलाय, या रस्त्यासाठी अण्णा हजारे यांना साकडे…

Nashik : चक्क गावातील रस्ताच गेला चोरीला, शोधून देणार्‍यास पाच लाखांचे बक्षीसही जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मालेगाव तालुक्यातील टोकडे गावात कागदोपत्री रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, हा रस्ता चोरीला गेल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानदान यांनी केली होती. त्यानुसार बुधवारी (दि.18) कार्यकारी अभियंता संंजय नारखेडे आणि त्यांच्या पथकाने दिवसभर फिरून रस्ता शोधला, मात्र तो सापडण्यात अपयश आल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यामुळे हे प्रकरण आता …

The post Nashik : चक्क गावातील रस्ताच गेला चोरीला, शोधून देणार्‍यास पाच लाखांचे बक्षीसही जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चक्क गावातील रस्ताच गेला चोरीला, शोधून देणार्‍यास पाच लाखांचे बक्षीसही जाहीर