जळगाव :चाकूहल्ल्यातील तरुणाच्या मृत्यूनंतर यावल तालुक्यात रास्ता रोको

जळगाव : पुढारी वृत्तसेवा यावल तालुक्यातील अकलूद येथील शुभम अशोक सपकाळे (24,अकलूद) या तरुणावर महिनाभरापूर्वी चाकूहल्ला झाला होता व उपचारादरम्यान त्याची रविवारी (दि.19) सायंकाळी प्राणज्योत मालवली. यानंतर या घटनेतील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी संतप्त जमावाने सोमवारी (दि.20) सकाळी 10 वाजता तापी नदीजवळील टोलनाक्यावर तासभर रस्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली. 21 फेब्रुवारीला …

The post जळगाव :चाकूहल्ल्यातील तरुणाच्या मृत्यूनंतर यावल तालुक्यात रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव :चाकूहल्ल्यातील तरुणाच्या मृत्यूनंतर यावल तालुक्यात रास्ता रोको

नाशिक : कारने धडक दिल्याने ‘बाळूमामां’च्या 15 मेंढ्या ठार

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पंचाळे शिवारातील शिंदेवाडी फाट्यावर संत बाळूमामांच्या पालखीतील मेंढ्यांना स्विफ्ट कारने धडक दिल्याने 15 मेंढ्या जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. नाशिक : डिजिटायझेशनमुळे पतसंस्थांचा कारभार पारदर्शक – सहकारमंत्री अतुल सावे शनिवारी (दि. 11) सायंकाळी 7 ला मिरगाव येथून शहामार्गे बाळूमामाच्या पालखी क्रमांक 13 मध्ये समावेश असलेल्या 250 मेंढ्या पंचाळे …

The post नाशिक : कारने धडक दिल्याने ‘बाळूमामां’च्या 15 मेंढ्या ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कारने धडक दिल्याने ‘बाळूमामां’च्या 15 मेंढ्या ठार

नाशिक : अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी रास्ता रोको

कळवण : पुढारी वृत्तसेवा कळवण मानूर रस्त्यावरील पुलावर रविवारी (दि.9) झालेल्या अपघात प्रकरणाचे पडसाद उमटले आहे. व्यापारी असोसिएशन व कळवण शहरातील संतप्त नागरिकांनी संभाजीनगर गावठाण परिसरात सोमवारी (दि.10) सकाळी ९ वाजता रास्ता रोको करत तीव्र आंदोलन केले. यावेळी रस्तेकामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम अभियंता यांचे विरोधात गुन्हा दाखल करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे …

The post नाशिक : अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी रास्ता रोको

नाशिक : प्रतिक्विंटल 800 रुपये कांदा अनुदान द्या; शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

नामपूर/सटाणा : पुढारी वृत्तसेवा नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर मंगळवारी (दि. 23) सकाळी 9 वाजता शेतकरी संघटनेने कांदा उत्पादकांसमवेत रास्ता रोको केला. पाकिस्तानात चुकून पडले ब्राह्मोस क्षेपणास्त्र, भारतीय वायुसेनेचे ३ अधिकारी बडतर्फ मोसम खोर्‍यात यंदा कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेे. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळताना दिसत नाही. कवडीमोल भावाने भाव पुकारला जात …

The post नाशिक : प्रतिक्विंटल 800 रुपये कांदा अनुदान द्या; शेतकरी संघटनेचा रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रतिक्विंटल 800 रुपये कांदा अनुदान द्या; शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

नाशिक : करंजाड उपबाजार समितीसमोर रास्ता रोको

नाशिक (सटाणा)  : पुढारी वृत्तसेवा शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने सोमवारी (दि.22) राष्ट्रीय महामार्गावर करंजाड उपबाजारासमोर रास्ता रोको केला. नाशिक : प्रहार संघटनेची सटाणा कृउबासमोर कांदाहंडी कांदादरासह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने सकाळी दहा वाजता राष्ट्रीय महामार्गाजवळ करंजाड येथील नामपूर बाजार समितीच्या उपबाजाराच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात …

The post नाशिक : करंजाड उपबाजार समितीसमोर रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : करंजाड उपबाजार समितीसमोर रास्ता रोको