नाशिक : रस्ते दुरुस्तीचा घाट; 140 कोटी जाणार खड्ड्यात : दशरथ पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या पाच वर्षांत रस्ते दुरुस्तीवर सुमारे 1200 कोटींची उधळपट्टी करणार्‍या नाशिक महापालिकेने यंदाही रस्ते दुरुस्तीसाठी 140 कोटी खर्च करण्याचा घाट घातला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमार्फत शहरात जागोजागी फोडलेल्या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या सुमारे 140 कोटींच्या निधीतून रस्ते दुरुस्तीचे कंत्राट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, टेंडर प्रक्रिया राबविण्यासाठी …

The post नाशिक : रस्ते दुरुस्तीचा घाट; 140 कोटी जाणार खड्ड्यात : दशरथ पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्ते दुरुस्तीचा घाट; 140 कोटी जाणार खड्ड्यात : दशरथ पाटील

Nashik : रस्त्यांच्या पिंडाला कावळा शिवेल का? मनसेचे अनोखे आंदोलन

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील जय भवानी रोड तसेच परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात यावे व महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले जावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नाशिकरोड विभागाने आज बुधवारी (दि.१४) अनोखे आंदोलन छेडत घोषणाबाजी केली. येथील रस्त्यांवर तिन पिंडे ठेवत या कावळयांनो परत फिरारे, रस्त्यांच्या पिंडाला कावळा शिवेल का ? अश्या आशयाचे फलक झळकवत मनपा …

The post Nashik : रस्त्यांच्या पिंडाला कावळा शिवेल का? मनसेचे अनोखे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : रस्त्यांच्या पिंडाला कावळा शिवेल का? मनसेचे अनोखे आंदोलन

नाशिक : काम करण्याच्या नावाखाली ठेकेदाराकडून पावसातच खड्डे दुरुस्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विसर्जन मिरवणूक मार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धावपळ सुरू असली तरी हे कामकाज करताना ठेकेदारांकडून दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा केला जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठेकेदारांकडून काम करण्याच्या नावाखाली पावसातच खड्डे बुजविले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठेकेदारांना …

The post नाशिक : काम करण्याच्या नावाखाली ठेकेदाराकडून पावसातच खड्डे दुरुस्ती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काम करण्याच्या नावाखाली ठेकेदाराकडून पावसातच खड्डे दुरुस्ती