नाशिक : जिल्ह्यातील 217 रस्त्यांची अतिवृष्टीने चाळण; जिल्हा प्रशासन शासनाला सादर करणार अहवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या महिनाभरापासून पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. सततच्या या पावसामुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने ग्रामीण भागातील 217 ग्रामीण व जिल्हा रस्त्यांचे नुकसान झाल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी 68 कोटींचा निधी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून रस्त्यांच्या या परिस्थितीबाबतचा अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे. गोवा : अरेरे..! खुनाला नाही फुटली वाचा; …

The post नाशिक : जिल्ह्यातील 217 रस्त्यांची अतिवृष्टीने चाळण; जिल्हा प्रशासन शासनाला सादर करणार अहवाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील 217 रस्त्यांची अतिवृष्टीने चाळण; जिल्हा प्रशासन शासनाला सादर करणार अहवाल