नाशिक : देवळ्याचा जय बच्छाव ठरला सुपर रॅन्डोनियर

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा या वर्षातील 200, 400 व 600 किमी सायकलिंग ब्रेव्हेटसह कोंकण ब्रेव्हेट ही सावंतवाडी, खारेपाटण, कणकवली, पणजी या मार्गावरील 300 किलोमीटरची तीव्र चढउताराची वर्षातील चौथी राइड निर्धारित वेळेच्या आत पूर्ण करून जय बच्छाव याने सुपर रॅन्डोनियर किताब पटकावला. या यशाचा देवळा सायकलिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. नाशिक …

The post नाशिक : देवळ्याचा जय बच्छाव ठरला सुपर रॅन्डोनियर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळ्याचा जय बच्छाव ठरला सुपर रॅन्डोनियर