नेत्यांचे युती, आघाडीसाठी ‘पॅचअप’; स्थानिक स्तरावर मात्र ‘ब्रेकअप’

नाशिक : सतिश डोंगरे निमित्त शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णत: बदलली असून, आगामी निवडणुकांमध्ये नेमके काय चित्र असणार, याची उत्सुकता सर्वांना आतापासूनच लागून आहे. त्यातच भाजप-सेनेसह इतर पक्षांमधील इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने तिकिटाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार, याचीही उत्सुकता आहे. सध्या युती आणि आघाडीसाठी पक्षीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्याकरिता नेत्यांच्या दररोज …

The post नेत्यांचे युती, आघाडीसाठी ‘पॅचअप’; स्थानिक स्तरावर मात्र ‘ब्रेकअप’ appeared first on पुढारी.

Continue Reading नेत्यांचे युती, आघाडीसाठी ‘पॅचअप’; स्थानिक स्तरावर मात्र ‘ब्रेकअप’

जळगाव : तर संजय राऊतांनी खासदारकी परत करावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : पुढारी वृत्तसेवा आमच्या मतांमुळे संजय राऊत आज खासदार आहेत. आमच्यामुळे तुम्ही खासदार झालात, अन् आम्हालाच नालायक म्हणतात. त्यामुळे थोडीफार तरी लाजशरम शिल्लक असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मंत्री गुलाबराव पाटील जळगावात आले असता, त्यांनी पत्रकारांशी …

The post जळगाव : तर संजय राऊतांनी खासदारकी परत करावी - पालकमंत्री गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तर संजय राऊतांनी खासदारकी परत करावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

नाशिक-पुणे रेल्वेचे भिजत घोंगडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सत्तातंराला तब्बल 10 महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही बहुचर्चित नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचे भिजत घोंगडे अद्यापही कायम आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे प्रकल्पाचे काम रखडल्याने शेतकर्‍यांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. नगरमध्ये पाण्यासाठी शेतकर्‍यांची वज्रमूठ देशात नाशिक-पुणे या दोन मेट्रोदरम्यान पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा कालावधी अवघ्या दोन तासांवर येणार असल्याने …

The post नाशिक-पुणे रेल्वेचे भिजत घोंगडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे रेल्वेचे भिजत घोंगडे

नाशिक : … तर बागलाण, सटाणा राष्ट्रवादीचे पदाधिकारीही राजीनामा देणार

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केल्याने ग्रामीण भागात पडसाद उमटले. बागलाण तालुका व सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी (दि.2) निदर्शने करून पवार यांनी निर्णय मागे घ्यावा अन्यथा तालुक्यातील सर्व पदाधिकारीही आपापल्या पदांचे सामूहिक राजीनामे देतील, असा इशारा तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी दिला आहे. Sharad …

The post नाशिक : ... तर बागलाण, सटाणा राष्ट्रवादीचे पदाधिकारीही राजीनामा देणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : … तर बागलाण, सटाणा राष्ट्रवादीचे पदाधिकारीही राजीनामा देणार

धुळे : शेतकरी अडचणीत असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात

धुळे : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी निवडणूकीसाठी तयार असून लोकसभेत 34 ते 38 आणि विधानसभेत 180 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा विश्वास राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. कुटुंब व्यवस्थित राहिले म्हणजे देवाला जाण्याचा आनंद असतो. राज्यात अवकाळी मुळे शेतकरी अडचणीत आलेला असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण केले जात असल्याचा टोला देखील त्यांनी …

The post धुळे : शेतकरी अडचणीत असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण - राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतकरी अडचणीत असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात

Nashik : राजकारणाची अवस्था ओटीटी प्लॅटफॉर्मसारखी : ॲड. उज्ज्वल निकम यांची खंत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ज्या प्रकारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणतेही बंधन नाही, तशीच अवस्था सध्याच्या राजकारणाची झाली आहे. राजकारणात शिव्या देण्याचे प्रमाण एवढे वाढले की, कोणतेही तारतम्य आता राहिले नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मसारखी राजकारणाची अवस्था झाल्याची खंत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी पुरस्कार वितरणाप्रसंगी महाकवी कालिदास कलामंदिरात ते बोलत होते. …

The post Nashik : राजकारणाची अवस्था ओटीटी प्लॅटफॉर्मसारखी : ॲड. उज्ज्वल निकम यांची खंत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : राजकारणाची अवस्था ओटीटी प्लॅटफॉर्मसारखी : ॲड. उज्ज्वल निकम यांची खंत

राजकारण म्हणजे पैसे कमविण्याचा धंदा नाही : नितीन गडकरी

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : राजकारण म्हणजे, पैसे कमाविण्याचा धंदा नाही. राजकारण म्हणजे, समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि धर्मकारण होय. तर राजनिती म्हणजे लोकनिती, धर्मनिती होय. सामाजिक-आर्थिक परिवर्तन राजकारणातून हे उद्दिष्टे आहे. त्यामुळे समाजाची विशेषत: गोरगरिबांची सेवा राजकारणातून होणे अपेक्षित असल्याची भावना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. नामको हॉस्पिटलच्या प्रकाशजी रसिकलालजी …

The post राजकारण म्हणजे पैसे कमविण्याचा धंदा नाही : नितीन गडकरी appeared first on पुढारी.

Continue Reading राजकारण म्हणजे पैसे कमविण्याचा धंदा नाही : नितीन गडकरी

जळगाव : रक्षाताईंचा मोठेपणा… पण राजकारणात येण्याचा मानस नाही

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी रावेर मतदारसंघात भाजपकडून जनार्दन महाराज यांच्या नावाची चाचपणी केली जात असल्याची चर्चा आहे. नुकतेच यावल तालुक्यात समरता कुंभाचे आयोजन करण्यात आले होते. यात देशभरातील संतांनी हजेरी लावली होती. त्यामुळे खासदार रक्षा खडसे यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देत, आज महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, भाजप …

The post जळगाव : रक्षाताईंचा मोठेपणा... पण राजकारणात येण्याचा मानस नाही appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रक्षाताईंचा मोठेपणा… पण राजकारणात येण्याचा मानस नाही

Sharad Pawar : शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण आणू नये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रांचे योगदान राहिले आहे. आता महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रावर काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या राज्यात अनेक उत्तम शैक्षणिक संस्था काम करत असून, त्यांच्या पाठीमागे सामान्य माणूस उभा आहे. हे राज्याचे एक वैशिष्टय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले. शहरातील …

The post Sharad Pawar : शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण आणू नये appeared first on पुढारी.

Continue Reading Sharad Pawar : शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण आणू नये

बरंच काही राहून गेलंय अन् ते मिळवणार : पंकजा मुंडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राजकारणाची जबाबदारी आल्यानंतर अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत. पदव्युत्तर पदवीसाठी मला परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा होती. मात्र, ती राहून गेली. पण आता ते सारं मिळवावं, असं वाटत असल्याची इच्छा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. वुई प्रोफेशनलतर्फे आयोजित विद्यार्थी परिषदेत विलास बडे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्या बोलत होत्या. …

The post बरंच काही राहून गेलंय अन् ते मिळवणार : पंकजा मुंडे appeared first on पुढारी.

Continue Reading बरंच काही राहून गेलंय अन् ते मिळवणार : पंकजा मुंडे