नाशिक : तर मनपा आयुक्तांना काळे फासणार; राष्ट्रवादीचे मनपा मुख्यालयात निदर्शने

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मुकुंदवाडीत क्रीडांगणासह इतर विकासकामांसाठी दीड कोटीचा निधी मंजूर असूनही केवळ अतिक्रमणामुळे हे काम रखडले आहे. हे अतिक्रमण हटविण्यात मनपा प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने मनपा मुख्यालयात निदर्शने केलीत. महानगराध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांनी आयुक्त भालचंद्र गोसावी यांना काळे फासण्याची तयारी केली होती, परंतु ते अनुपस्थित असल्याने …

The post नाशिक : तर मनपा आयुक्तांना काळे फासणार; राष्ट्रवादीचे मनपा मुख्यालयात निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तर मनपा आयुक्तांना काळे फासणार; राष्ट्रवादीचे मनपा मुख्यालयात निदर्शने

जळगाव जिल्हा दूधसंघ अपहारप्रकरण; कार्यकारी संचालकासह चौघांना अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्हा दुध संघातील अपहार प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला असून गेल्या काही दिवसापासून पोलीस तपास सुरू होता. याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईत दुध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. जळगावात शिवसेनेचा ठाकरे गट सक्रीय, विविध उपक्रम घेतले हाती जळगाव जिल्हा दुध संघात …

The post जळगाव जिल्हा दूधसंघ अपहारप्रकरण; कार्यकारी संचालकासह चौघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्हा दूधसंघ अपहारप्रकरण; कार्यकारी संचालकासह चौघांना अटक

नाशिक : राजकीय दबाव अन् खोदाई जोमात

नाशिक : गौरव जोशी सारूळ आणि परिसरात डोंगर पोखरल्याच्या कारणावरून सील करण्यात आलेले खडीक्रशर जोमात सुरू झाले आहेत. खाणपट्टेधारक व क्रशरचालकांकडून दिवसाढवळ्या डोंगर बोडके केले जात आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने सुनावणीचे नाव देत सोयीस्कररीत्या डोळेझाक केली असली तरी राजकीय दबावापुढे प्रशासन झुकल्याची चर्चा आहे. नाशिक : कपालेश्वर मंदिरात देवदिवाळी महोत्सवाचा समारोप गेल्या सप्टेंबर …

The post नाशिक : राजकीय दबाव अन् खोदाई जोमात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राजकीय दबाव अन् खोदाई जोमात