सुधीर मुनगंटीवार : राजकीय शुक्राचार्यांपासून सावध राहा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जनतेला विविध विषयांवर भ्रमित करणारे राजकीय शुक्राचार्य मोठ्या संख्येने भोवती पसरले आहेत. त्यांच्यापासून जनतेने सावध राहावे, असे आवाहन भाजप प्रदेश कार्यकारिणीत मांडलेल्या राजकीय प्रस्तावात करण्यात आले. तसेच या राजकीय शुक्राचार्यांपासून जनतेला वाचविण्यासाठी कंबर कसून सिद्ध होण्याचा संकल्पही राजकीय प्रस्तावाद्वारे करण्यात आला. नाशिक: सावानाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर …

The post सुधीर मुनगंटीवार : राजकीय शुक्राचार्यांपासून सावध राहा appeared first on पुढारी.

Continue Reading सुधीर मुनगंटीवार : राजकीय शुक्राचार्यांपासून सावध राहा