नाशिकहुन राजस्थानकडे उंट अखेर रवाना, ‘इतक्या’ दिवसांनी पोहोचणार

नाशिक (सिडको) पुढारी वृत्तसेवा पांजरपोळ येथे आश्रयासाठी ठेवलेल्या 111 पैकी बारा उंटांचा मृत्यू झाला असून केवळ 99 उंट या ठिकाणी उरले होते. काल राजस्थानहुन या उंटाना घेऊन जाण्यासाठी रायका नाशिकमध्ये दाखल झाला होता. अखेरीस आज शुक्रवार (दि. 19) सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास हे उट पांझरपोळ येथून राजस्थानच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान एक उंट प्रवेशद्वारावरच …

The post नाशिकहुन राजस्थानकडे उंट अखेर रवाना, 'इतक्या' दिवसांनी पोहोचणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकहुन राजस्थानकडे उंट अखेर रवाना, ‘इतक्या’ दिवसांनी पोहोचणार

नाशिक : उंटाच्या परतीच्या प्रवासाला परवानगी, १४६ उंटांचे राजस्थानकडे प्रयाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या पंधरवाड्यापासून जिल्ह्यात स्थिरावलेला १४६ उंटांना त्यांच्या मुळ अधिवास असलेल्या राजस्थानमध्ये नेण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी परवानगीचे पत्र दिले आहे. त्यामुळे ऊंटांच्या सिरोहीकडील (राजस्थान) प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान उंटांना नेणारे रायका नाशिकला पोहचले नसून ते बुधवारी (दि.१७) येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मागील पंधरवाड्यापासून उंटांचा मुद्दा गाजतो आहे. राजस्थान-गुजरातमार्गे १५४ …

The post नाशिक : उंटाच्या परतीच्या प्रवासाला परवानगी, १४६ उंटांचे राजस्थानकडे प्रयाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उंटाच्या परतीच्या प्रवासाला परवानगी, १४६ उंटांचे राजस्थानकडे प्रयाण

नाशिक : पांजरापोळमधील सात उंटांचा मृत्यू

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा चुंचाळे येथील पांजरापोळच्या जंगलात संगोपनासाठी ठेवण्यात आलेल्या 111 पैकी तब्बल सात उंटांचा मृत्यू झाला असून, 104 येथे आश्रयाला आहेत. या उंटांच्या लसीकरणासह पॅकिंगची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या पशुवैद्यकीय विभागाकडून सुरू करण्यात आली असून, सर्वच उंटांची शरीर प्रकृती तपासण्याचे काम सुरू आहे. विशेष : मातृत्वाचे ‘लीला’मृत पांजरापोळ संस्थेकडून उंटांचे दररोजचे अन्न-पाणी यासह …

The post नाशिक : पांजरापोळमधील सात उंटांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांजरापोळमधील सात उंटांचा मृत्यू

नाशिकमध्ये दाखल उटांचे राजस्थानस्थित संस्थेत होणार पुनर्वसन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये दाखल उंटांचे राजस्थानमधील महावीर कॅमल सेन्चुरीमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने १५१ उंटांचा हा कळप राजस्थानकडे रवाना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. तत्पूर्वी, पशुसंवर्धन विभागाकडून उंटांचे लसीकरण व टॅगिंग केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली. दरम्यान, पांजरापोळमध्ये दाखल उंटांपैकी आणखी एका उंटाचा गुरुवारी (दि.११) मृत्यू झाला. …

The post नाशिकमध्ये दाखल उटांचे राजस्थानस्थित संस्थेत होणार पुनर्वसन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दाखल उटांचे राजस्थानस्थित संस्थेत होणार पुनर्वसन

नाशिक : जानेवारीत होणाऱ्या स्काउट गाइड महामेळाव्याकरिता वडांगळीच्या नऊ जणांची निवड

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या नऊ स्काउटची पाली राजस्थान येथे जानेवारी महिन्यात होणार्‍या 18 व्या राष्ट्रीय जांबोरी स्काउट गाइड महामेळाव्याकरिता निवड झाली आहे. T20 World Cup 2022 | पावसामुळे मेलबर्नमधील अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड सामना रद्द स्काउट मास्टर विलास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी निकष पूर्ण केले असल्याचे प्राचार्य डी. एस. पवार …

The post नाशिक : जानेवारीत होणाऱ्या स्काउट गाइड महामेळाव्याकरिता वडांगळीच्या नऊ जणांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जानेवारीत होणाऱ्या स्काउट गाइड महामेळाव्याकरिता वडांगळीच्या नऊ जणांची निवड

दिपोत्सव : प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी रांगोळ्यांनी सजली बाजारपेठ

नाशिक : अंजली राऊत भारतीय सण-उत्सव, समारंभ विशेष कार्यक्रमात आकर्षक रांगोळीने उत्सवाचे आणि आलेल्या पाहुण्यांचे आनंदाने स्वागत केले जाते. सण-उत्सवाला आधुनिकतेची झालर चढवली गेली असली तरी पारंपरिक पद्धतीने सडासंमार्जन करून सुरेख रांगोळीचे महत्त्व आजही तितकेच आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवापाठोपाठ येणारे प्रकाशपर्व दीपोत्सवाच्या स्वागतासाठी रंगीबेरंगी रांगोळ्यांनी शहरातील बाजारपेठ सजली आहे. मेनरोड, सराफ बाजार कॉर्नर, शालिमार, वावरे लेन …

The post दिपोत्सव : प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी रांगोळ्यांनी सजली बाजारपेठ appeared first on पुढारी.

Continue Reading दिपोत्सव : प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी रांगोळ्यांनी सजली बाजारपेठ