धुळे मतदारसंघातील चिंतन बैठकीस आक्षेप, भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा धुळे लोकसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवाराविरोधात तिसरा पर्याय देण्यासंदर्भात माजी आमदार अनिल गोटे यांनी दाभाडी येथील श्री लॉन्समध्ये मंगळवारी (दि.१६) चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस आक्षेप घेत दाभाडीतील भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने एकच राडा झाला. धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपने खासदार डॉ. सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी …

Continue Reading धुळे मतदारसंघातील चिंतन बैठकीस आक्षेप, भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ

धुळे मतदारसंघातील चिंतन बैठकीस आक्षेप, भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा धुळे लोकसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवाराविरोधात तिसरा पर्याय देण्यासंदर्भात माजी आमदार अनिल गोटे यांनी दाभाडी येथील श्री लॉन्समध्ये मंगळवारी (दि.१६) चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस आक्षेप घेत दाभाडीतील भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने एकच राडा झाला. धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपने खासदार डॉ. सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी …

Continue Reading धुळे मतदारसंघातील चिंतन बैठकीस आक्षेप, भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ

छगन भुजबळांचा गौप्यस्फोट : नोव्हेंबर महिन्यातच दिला होता राजीनामा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणावरून शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरले. त्यास भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तरही दिले. भुजबळ म्हणाले की, गायकवाड यांनी माझ्याबद्दल जे अपशब्द वापरले ते ऐकून वाईट वाटले. त्यांनी भाषा जरा जपून वापरली पाहिजे. ते म्हणाले होते की, कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रीमंडळाबाहेर काढा. मला …

The post छगन भुजबळांचा गौप्यस्फोट : नोव्हेंबर महिन्यातच दिला होता राजीनामा appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळांचा गौप्यस्फोट : नोव्हेंबर महिन्यातच दिला होता राजीनामा

जळगावात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा अजब राजीनामा

जळगा‍‍‍व : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करुन शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील आमदार अनिल पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर आता पक्षाचे तरुण फळीतील पदाधिकारी आता पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे. तशाच पध्दतीने राष्ट्रवादीच्या अर्बन सेलचे माजी प्रदेश चिटणीस, अर्बन सेल समन्वयक मूवीकोराज कोल्हे यांनी आपल्या पदाचा …

The post जळगावात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा अजब राजीनामा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा अजब राजीनामा

नाशिक : … तर बागलाण, सटाणा राष्ट्रवादीचे पदाधिकारीही राजीनामा देणार

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केल्याने ग्रामीण भागात पडसाद उमटले. बागलाण तालुका व सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी (दि.2) निदर्शने करून पवार यांनी निर्णय मागे घ्यावा अन्यथा तालुक्यातील सर्व पदाधिकारीही आपापल्या पदांचे सामूहिक राजीनामे देतील, असा इशारा तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी दिला आहे. Sharad …

The post नाशिक : ... तर बागलाण, सटाणा राष्ट्रवादीचे पदाधिकारीही राजीनामा देणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : … तर बागलाण, सटाणा राष्ट्रवादीचे पदाधिकारीही राजीनामा देणार

जळगाव : जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकरांचा राजीनामा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी आज बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडे दिला. तसेच बँकेचे उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. यामुळे नवीन अध्यक्ष नियुक्तीबाबत जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय …

The post जळगाव : जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकरांचा राजीनामा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकरांचा राजीनामा

खुर्चीला नतमस्तक होत धुळ्याच्या महापौरांचा राजीनामा सुपूर्द; पुन्हा इच्छुकांची रस्सीखेच

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्याचे महापौर प्रदीप कर्पे यांनी आज सोमवार, दि.9 अखेर खुर्चीला नतमस्तक होत पदभार सोडला आहे. मनपाचे आयुक्त देविदास टेकाळे यांच्याकडे त्यांनी रविवार, दि.8 महापौरपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या कामांचा आढावा मांडला. आता एक वर्षासाठी महापौर पदाच्या शर्यतीत इच्छुकांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. त्यामुळे …

The post खुर्चीला नतमस्तक होत धुळ्याच्या महापौरांचा राजीनामा सुपूर्द; पुन्हा इच्छुकांची रस्सीखेच appeared first on पुढारी.

Continue Reading खुर्चीला नतमस्तक होत धुळ्याच्या महापौरांचा राजीनामा सुपूर्द; पुन्हा इच्छुकांची रस्सीखेच