Dhule : राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात शिवसेना मैदानात

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते खा.सुधांशु त्रिवेदी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे निषेध करण्यात आला. धुळे शहर आणि शिंदखेडात झालेल्या आंदोलनात या दोन्ही नेत्यांच्या प्रतिमा असणाऱ्या बॅनरला जोडे मारून शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते खा.सुधांशु …

The post Dhule : राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्याविरोधात शिवसेना मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात शिवसेना मैदानात

राज्यपालांच्या वक्तव्याचे धुळ्यात तीव्र पडसाद, ‘फोटोला जोडेमारो’

धुळे : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. तसेच भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता हिमांशू त्रिवेदी यांनी महाराजांचा अवमान कारक उल्लेख केल्याचा आरोप करून आज सकल मराठा समाजाने राज्यपाल तसेच त्रिवेदी यांची प्रतिमा असणा-या बॅनरला जोडे मारून आपला संताप व्यक्त केला. या संदर्भात भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका …

The post राज्यपालांच्या वक्तव्याचे धुळ्यात तीव्र पडसाद, 'फोटोला जोडेमारो' appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यपालांच्या वक्तव्याचे धुळ्यात तीव्र पडसाद, ‘फोटोला जोडेमारो’

नाशिक : राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी पाठविणार 6 हजार पत्र

नाशिक : पुढारी ऑनलाइन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे हे राज्यपालांना नाशिक शहरातून ६ हजार पत्र पाठविणार आहे. याची सुरवात शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी केली. ”गुजराती आणि मारवाडी लोक मुंबई व ठाण्यातून निघून गेले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही” असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग …

The post नाशिक : राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी पाठविणार 6 हजार पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी पाठविणार 6 हजार पत्र

राज्यपालांच्या वक्तव्यावरून लक्ष हटविण्यासाठी राऊतांवर कारवाई : नाना पटोले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील जनतेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून सर्वसामान्यांचे लक्ष हटविण्यासाठीच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली. ईडीच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. भाजपकडून दबावतंत्राचा वापर सुरू असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केले. शहरात रविवारी (दि.31) पार पडलेल्या काँग्रेसच्या मेळाव्यानंतर …

The post राज्यपालांच्या वक्तव्यावरून लक्ष हटविण्यासाठी राऊतांवर कारवाई : नाना पटोले appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यपालांच्या वक्तव्यावरून लक्ष हटविण्यासाठी राऊतांवर कारवाई : नाना पटोले