नाशिक : विविध शिवप्रेमी संघटनांची निदर्शने

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क महाराष्ट्र राज्य व्देषी विधान तसेच महापुरुषांच्या नावे होणारी बदनामी याबाबत संबंधितांवर तत्काळ कारवाई होणेबाबत विविध शिवप्रेमी संघटना एकवटल्या असून ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र आणि येथील महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य होत असल्याने राज्यपाल भगतसिंग काेश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात …

The post नाशिक : विविध शिवप्रेमी संघटनांची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विविध शिवप्रेमी संघटनांची निदर्शने

Dhule : राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात शिवसेना मैदानात

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते खा.सुधांशु त्रिवेदी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे निषेध करण्यात आला. धुळे शहर आणि शिंदखेडात झालेल्या आंदोलनात या दोन्ही नेत्यांच्या प्रतिमा असणाऱ्या बॅनरला जोडे मारून शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते खा.सुधांशु …

The post Dhule : राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्याविरोधात शिवसेना मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात शिवसेना मैदानात

राज्यपालांची खंत, म्हणाले आजपर्यंतच्या राज्यपालांनी विशेषाधिकारांचा वापर केला नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्याने प्रदान केलेल्या विशेषाधिकारांची प्रभावी अंमलबजावणी करत आदिवासी बांधवांसाठी पेसा, घरे, गावठाणातील जागांचे वितरण व वनपट्टे प्रदान करण्यात आले. विशेषाधिकारांचे विकेंद्रीकरण केल्याने स्थानिक स्तरावर आदिवासींच्या समस्यांचे निराकरण होऊ लागल्याचे कौतुकोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले. राज्यातील आजपर्यंतच्या राज्यपालांनी विशेषाधिकारांचा वापर केला नसल्याची खंतही व्यक्त करताना आदिवासींनी आपली संस्कृती विसरू नये, असे …

The post राज्यपालांची खंत, म्हणाले आजपर्यंतच्या राज्यपालांनी विशेषाधिकारांचा वापर केला नाही appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यपालांची खंत, म्हणाले आजपर्यंतच्या राज्यपालांनी विशेषाधिकारांचा वापर केला नाही

राज्यपाल, मुख्यमंत्री येती नाशिकला, तोची दिवाळी, दसरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी (दि. 15) नाशिकमध्ये येत आहेत. राज्याच्या दोन्ही प्रमुखांच्या दौर्‍यानिमित्त नाशिक महापालिकेने रविवारी (दि. 13) सुटीच्या दिवशीही शहरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करीत खड्डे बुजविले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या निमित्ताने का होईना, नाशिककरांचा प्रवास काही प्रमाणात सुखकर होणार आहे. नाशिकमध्ये आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय महोत्सवाच्या …

The post राज्यपाल, मुख्यमंत्री येती नाशिकला, तोची दिवाळी, दसरा appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यपाल, मुख्यमंत्री येती नाशिकला, तोची दिवाळी, दसरा

नाशिक : राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी पाठविणार 6 हजार पत्र

नाशिक : पुढारी ऑनलाइन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे हे राज्यपालांना नाशिक शहरातून ६ हजार पत्र पाठविणार आहे. याची सुरवात शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी केली. ”गुजराती आणि मारवाडी लोक मुंबई व ठाण्यातून निघून गेले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही” असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग …

The post नाशिक : राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी पाठविणार 6 हजार पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी पाठविणार 6 हजार पत्र

राज्यपालांच्या वक्तव्यावरून लक्ष हटविण्यासाठी राऊतांवर कारवाई : नाना पटोले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील जनतेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून सर्वसामान्यांचे लक्ष हटविण्यासाठीच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली. ईडीच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. भाजपकडून दबावतंत्राचा वापर सुरू असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केले. शहरात रविवारी (दि.31) पार पडलेल्या काँग्रेसच्या मेळाव्यानंतर …

The post राज्यपालांच्या वक्तव्यावरून लक्ष हटविण्यासाठी राऊतांवर कारवाई : नाना पटोले appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यपालांच्या वक्तव्यावरून लक्ष हटविण्यासाठी राऊतांवर कारवाई : नाना पटोले

महाराष्ट्राच्या विकासात मराठी माणसांचे श्रेय सर्वाधिक, राज्यपालांच्या विधानाशी असहमत : देवेंद्र फडणवीस

धुळे, पुढारी वृत्तसेवा : मराठी माणसांसंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानाशी आम्ही सहमत नसल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दोंडाईचा येथे दिली आहे. दोंडाईच्या येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आणि उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे आगमन झाले होते. यावेळी पत्रकारांची बोलताना त्यांनी राज्यपाल यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे मत व्यक्त केले आहे. …

The post महाराष्ट्राच्या विकासात मराठी माणसांचे श्रेय सर्वाधिक, राज्यपालांच्या विधानाशी असहमत : देवेंद्र फडणवीस appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्राच्या विकासात मराठी माणसांचे श्रेय सर्वाधिक, राज्यपालांच्या विधानाशी असहमत : देवेंद्र फडणवीस