नाशिक : भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ बसची झाली होती तोडफोड; दोघांना कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना मार्च 2016 मध्ये झालेल्या अटकेच्या निषेधार्थ शिंदे-पळसे येथील काही कार्यकर्त्यांनी नाशिक-पुणे महामार्गावर आंदोलन करत परिवहन मंडळाच्या बसची तोडफोड करून चालक व वाहकाला केलेल्या मारहाण प्रकरणी जिल्हा न्यायालयाने पळसे येथील दोघांना दोन वर्षे कारावास व प्रत्येकी 10 हजार रुपयांची शिक्षा सुनावली. गणेश गायधनी व बाळू चौधरी अशी …

The post नाशिक : भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ बसची झाली होती तोडफोड; दोघांना कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ बसची झाली होती तोडफोड; दोघांना कारावास

राज्य परिवहन महामंडळ : स्क्रॅप बसेसमधून कसा होणार सुरक्षित प्रवास?

नाशिक (मालेगाव मध्य) : सादिक शेख महिन्याच्या प्रारंभी 8 ऑक्टोबर हा दिवस अपघात वार ठरला. एकाच दिवसात महामंडळाची बस, खासगी बस आणि गॅस सिलिंडरची वाहतूक करणार ट्रक जळून खाक झाला. खासगी बसमधील 13 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघात सत्राने प्रवासी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यातून प्रभावी उपाययोजना राबविल्या जातील, अशी अपेक्षा असताना वास्तव मात्र …

The post राज्य परिवहन महामंडळ : स्क्रॅप बसेसमधून कसा होणार सुरक्षित प्रवास? appeared first on पुढारी.

Continue Reading राज्य परिवहन महामंडळ : स्क्रॅप बसेसमधून कसा होणार सुरक्षित प्रवास?