जरांगेंना सॉफ्ट कॉर्नर देण्यावरून ‘बाहुबली’ नाराज; निर्णायक भूमिकेच्या शक्यतेची चर्चा

मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे-पाटील यांच्याप्रती राज्य सरकार दाखवत असलेला सॉफ्ट कॉर्नर ओबीसी मसिहा म्हणून ज्ञात असलेल्या छगन भुजबळ यांना रुचलेला दिसत नाही. भुजबळ यांचा अलीकडील माध्यम संवाद आणि देहबोली पाहता ते सरकारविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे. ओबीसींच्या हितसंबंधांपोटी प्रसंगी सरकारमधून बाहेर पडण्याची मानसिकता भुजबळ यांनी तयार केल्याची वंदता आहे. परिणामी, …

The post जरांगेंना सॉफ्ट कॉर्नर देण्यावरून 'बाहुबली' नाराज; निर्णायक भूमिकेच्या शक्यतेची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading जरांगेंना सॉफ्ट कॉर्नर देण्यावरून ‘बाहुबली’ नाराज; निर्णायक भूमिकेच्या शक्यतेची चर्चा

नाशिक : जुन्या गणवेशानेच मनपा विद्यार्थ्यांचा शाळाप्रवेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य सरकारने यंदा ‘एक शाळा, एक गणवेश’ अशी घोषणा केल्याने अन् त्याबाबत अखेरपर्यंत संभ्रमावस्था ठेवल्याने यंदा महापालिकेच्या विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशात शालेय प्रवेश करावा लागणार आहे. वास्तविक गणवेशांसाठी १ कोटी १८ लाख ५५ हजारांचा निधी प्राप्त झाला असला तरी, प्रत्यक्षात त्याचे वाटप शाळेच्या पहिल्या दिवसानंतर सुरू होणार आहे. यातून महापालिकेच्या २५ हजार …

The post नाशिक : जुन्या गणवेशानेच मनपा विद्यार्थ्यांचा शाळाप्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुन्या गणवेशानेच मनपा विद्यार्थ्यांचा शाळाप्रवेश

नाशिक : नांदगाव शिक्षण विभागातील जागा भरणार कधी?

नाशिक (नांदगाव) : सचिन बैरागी तालुक्यातील शिक्षण विभागातील शेकडो पदे रिक्त असून, तालुक्यातील शालेय विद्यार्थांचा शैक्षणिक प्रश्न ऐरणीवर आला आहे. आधीच शिक्षण विभागात कर्मचारी तुटवडा असताना यंदा तालुक्यातील ११२ प्राथमिक शिक्षक बदलून गेले, तर अवघे ६१ शिक्षक तालुक्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास शिक्षण आयुक्तांचे पत्र राज्य सरकारकडून गुणवत्ता वाढविण्यासाठी परिश्रम घेत असल्याचे …

The post नाशिक : नांदगाव शिक्षण विभागातील जागा भरणार कधी? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगाव शिक्षण विभागातील जागा भरणार कधी?

धुळे शहरातील रस्ते विकासासाठी राज्य सरकारकडून 60 कोटींचा निधी मंजूर

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे महानगरपालिकेच्या रस्ते विकास प्रकल्पास राज्यातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना युती सरकारने अंतिम मंजुरी देत 60 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून धुळे शहरातील अनेक प्रलंबित रस्त्यांची विकास कामे मार्गी लागणार आहेत. धुळे शहराच्या विविध प्रभागांमधील रस्ते विकास कामांच्या प्रकल्पांना निधी मिळावा, यासाठी भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल …

The post धुळे शहरातील रस्ते विकासासाठी राज्य सरकारकडून 60 कोटींचा निधी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे शहरातील रस्ते विकासासाठी राज्य सरकारकडून 60 कोटींचा निधी मंजूर

नाशिक : जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे गावांमध्ये स्मशानभूमीच नाही; फक्त २४ शेडला मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील जवळपास साडेचारशे गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. जिल्हा परिषदेतील निधीच्या झालेल्या पुनर्नियोजनात २४ ठिकाणी स्मशानभूमी शेड बांधण्याची कामे मंजूर करण्यात आल्याने हा प्रश्न यंदा तरी थोड्या प्रमाणात मार्गी लागेल, असे चित्र आहे. राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या महत्त्वाच्या अशा …

The post नाशिक : जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे गावांमध्ये स्मशानभूमीच नाही; फक्त २४ शेडला मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे गावांमध्ये स्मशानभूमीच नाही; फक्त २४ शेडला मंजुरी

राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी : श्रीकांत शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने नाफेडच्या माध्यमातून खरेदीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. राज्य सरकारही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही कांदाप्रश्नी सरकारने चर्चा घडवून आणली आहे. लवकरच त्यावर सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास शिवसेना युवा नेते खासदार ‌डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. शहरातील कालिदास कलामंदिर येथे …

The post राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी : श्रीकांत शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी : श्रीकांत शिंदे

महावितरण : ‘सौर कृषी वाहिनी’त प्रतिहेक्टर 75 हजार रुपये भाडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील ज्या ग्रामीण भागांमध्ये गावठाण व कृषी वीजवाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे, अशा कृषी वीजवाहिन्यांचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविली जात आहे. योजनेसाठी आवश्यक जमिनी प्रतिवर्ष 75 हजार रुपये प्रतिहेक्टर दराने भाडेतत्त्वावर महावितरण घेणार आहे. त्याद्वारे 3 हजार कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार असून, याकरिता 15 हजार एकर …

The post महावितरण : ‘सौर कृषी वाहिनी’त प्रतिहेक्टर 75 हजार रुपये भाडे appeared first on पुढारी.

Continue Reading महावितरण : ‘सौर कृषी वाहिनी’त प्रतिहेक्टर 75 हजार रुपये भाडे