राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसेप्रमुख राज ठाकरे, महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात उतरणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आघाडीसाठी प्रचार करताना ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून युतीची पोलखोल केली होती. यावेळी फासे उलटे पडले असून, मविआविरोधात राज ठाकरे प्रचार करताना दिसणार आहेत. त्यासाठी ते राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सभा …

The post राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात

ठाकरेंचे ‘राज’, देईल काय महायुती विजयाला ‘साज’?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाच्या मुद्द्यावर मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने, राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याचे बोलले जात आहे. विशेषत: कधी काळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये ‘मनसे’ फॅक्टर प्रभावी ठरेल? असा दावा केला जात आहे. त्यासाठी २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील मनसेच्या कामगिरीचे दाखले दिले जात आहेत. मात्र, पुलाखालून बरेच …

The post ठाकरेंचे 'राज', देईल काय महायुती विजयाला 'साज'? appeared first on पुढारी.

Continue Reading ठाकरेंचे ‘राज’, देईल काय महायुती विजयाला ‘साज’?

नाशिकमध्ये भुजबळांच्या उमेदवारीने ‘मनसे’ इच्छुकांची माघार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यात सर्वाधिक अनिश्चितता निर्माण झालेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात अखेर महाविकास आघाडी अन् महायुतीच्या उमेदवारांवर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांचे नाव निश्चित केले असून, महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे नुकतेच महायुतीत सहभागी झालेल्या व …

The post नाशिकमध्ये भुजबळांच्या उमेदवारीने 'मनसे' इच्छुकांची माघार? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये भुजबळांच्या उमेदवारीने ‘मनसे’ इच्छुकांची माघार?

मनसे महायुतीत आल्याने काही अडचण ? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

पुढारी ऑनलाइन डेस्क : मनसे महायुतीत आल्याने नाशिकच्या जागेसंदर्भात कोणताही पेच निर्माण झालेला नाही. याउलट मनसे महायुतीत सामील झाल्याने आमची शक्ती वाढेल. त्यांच्यामुळे कोणताही पेच नाही. ते कोणतीही अडचण करायला आले नाही. त्यांना सगळं माहिती आहे, ते वरच्या पातळीवर चर्चा करत असल्याची प्रतिक्रीया छगन भुजबळ यांनी दिली आहे. दरम्यान नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत संघर्ष पेटला …

The post मनसे महायुतीत आल्याने काही अडचण ? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं appeared first on पुढारी.

Continue Reading मनसे महायुतीत आल्याने काही अडचण ? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

राज ठकरे यांनी कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पक्षस्थापनेपासून चढ कमी आणि उतार अधिक आलेत. पण तुम्ही सोबत राहिलात, ही माझ्यासाठी जमेची बाजू असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे भावनिक आवाहन केले. संयम ठेवण्यातून यशप्राप्ती निश्चितच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मनसेचा १८ वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी (दि. ९) येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात …

The post राज ठकरे यांनी कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठकरे यांनी कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला

राज ठाकरेंचा राजकीय ‘सत्संग’, कार्यकर्त्यांना दिला श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला

पुढारी ऑनलाइन डेस्क – गेल्या अठरा वर्षात अनेक चढ -उतार पाहिले, चढ कमी उतारच जास्त पाहिले. याकाळात तुम्ही सगळे माझ्यासोबत राहीले. पण महाराष्ट्र सैनिकांनो संयम ठेवा, यश कुठेही जात नाही, ते मी तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय राहत नाही. इतर पक्षांना जे यश मिळाले आहे, ते सहज मिळालेले नाही त्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. त्यामुळे …

The post राज ठाकरेंचा राजकीय 'सत्संग', कार्यकर्त्यांना दिला श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरेंचा राजकीय ‘सत्संग’, कार्यकर्त्यांना दिला श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला

श्री काळाराम मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते आरती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.८) सकाळी १० वाजेच्या सुमारास येतील प्रसिद्ध श्रीकाळारामाची महाआरती करण्यात आली. यावेळी मुलगा अमित ठाकरे व स्नुषा मिताली ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मनसेचा १८ वर्धापनदिन शनिवारी (दि. ९) भाभा नगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी ९ वाजेपासून विविध कार्यक्रमांनी …

The post श्री काळाराम मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते आरती appeared first on पुढारी.

Continue Reading श्री काळाराम मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते आरती

नाशिकमध्ये दाखल : कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन शनिवारी (दि. ९) साजरा होत असून, त्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे गुरुवारी (दि. ७) सायंकाळी ७ च्या दरम्यान नाशिकमध्ये दाखल झाले. ते शुक्रवारी सकाळी (दि. ८) ९.३० वाजता श्री काळारामाची पूजा व आरती करणार आहेत. तसेच दिवसभर आयोजित विविध पक्षीय कार्यक्रमांत ते हजेरी लावणार …

The post नाशिकमध्ये दाखल : कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दाखल : कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

शहरभर होर्डिंग्ज, चौकाचौकांत मनसेचे झेंडे; राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन शनिवारी (दि. ९) साजरा होत असून, त्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे गुरुवारी (दि. ७) सायंकाळी ७ च्या दरम्यान नाशिकमध्ये दाखल झाले. ते शुक्रवारी सकाळी (दि. ८) ९.३० वाजता श्री काळारामाची पूजा व आरती करणार आहेत. तसेच दिवसभर आयोजित विविध पक्षीय कार्यक्रमांत ते हजेरी लावणार …

The post शहरभर होर्डिंग्ज, चौकाचौकांत मनसेचे झेंडे; राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading शहरभर होर्डिंग्ज, चौकाचौकांत मनसेचे झेंडे; राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल

भाजप-मनसे युतीचा नाशिकमधून सुरू होणार अध्याय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये युतीची चर्चा होत असल्याची कुजबूज असली तरी, भाजप-मनसे युतीचा नवा अध्याय नाशिकमधून लिहिला जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या महत्त्वाकांक्षी ‘नमामि गोदा’ प्रकल्पांतर्गत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील गोदापार्कला पुनरुज्जीवित करण्याची योजना आखण्यात आली आहे. या माध्यमातून भाजपने एक प्रकारे मनसेच्या दिशेने मैत्रीचे …

The post भाजप-मनसे युतीचा नाशिकमधून सुरू होणार अध्याय? appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप-मनसे युतीचा नाशिकमधून सुरू होणार अध्याय?