नाशिक इलेक्ट्रिक उद्योगांचे व्हावे हब : राधाकृष्ण गमे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पायाभूत सुविधा पुरविल्यास औद्योगिक विकास होतो. उद्योग क्षेत्रात अव्वल क्रमांक टिकविण्यासाठी आयटी उद्योग मोठ्या प्रमाणात येण्यासाठी मोठ्या जागेची गरज आहे. शाश्वत औद्योगिक विकास करताना उपलब्ध पाण्याचे नियोजन गरजेचे आहे. रोजगार देणारे स्टार्टअप निर्माण व्हावे, अशी अपेक्षा आहे. भविष्यात नाशिक इलेक्ट्रिकल उद्योगाचे हब व्हावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. …

The post नाशिक इलेक्ट्रिक उद्योगांचे व्हावे हब : राधाकृष्ण गमे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक इलेक्ट्रिक उद्योगांचे व्हावे हब : राधाकृष्ण गमे

नाशिकरोड व्यापारी बॅंकेस विभागीय आयुक्तांची भेट

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बॅंकेला सदिच्छा भेट देत बॅंकेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले आहे. त्यानिमित्ताने बॅंकेचे अध्यक्ष निवृत्ती आरिंगळे, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी राधाकृष्ण गमे यांचा सत्कार केला. सत्कारप्रसंगी उपाध्यक्ष सुधाकर जाधव, जगन आगळे, सुनिल आडके, श्रीराम गायकवाड, अशोक सातभाई, मनोहर करोडे, वसंत आरिंगळे, अशोक …

The post नाशिकरोड व्यापारी बॅंकेस विभागीय आयुक्तांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोड व्यापारी बॅंकेस विभागीय आयुक्तांची भेट

नाशिक : मार्गदर्शन, नेतृत्व व लोकसहभाग ही ग्रामविकासाची त्रिसूत्री – राधाकृष्ण गमे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्वांगीण ग्रामविकासासाठी अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन, गावातील ध्येयनिष्ठ नेतृत्व आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग या तीन बाबी आवश्‍यक आहेत, असे प्रतिपादन नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व सत्त्व फाउंडेशन, पुणे यांच्यातर्फे बुधवारी (दि. 19) मोहाडी क्लस्टरमधील 16 गावांतील सर्वांगीण ग्रामविकास कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. या ग्रामविकास प्रकल्पांतर्गत …

The post नाशिक : मार्गदर्शन, नेतृत्व व लोकसहभाग ही ग्रामविकासाची त्रिसूत्री - राधाकृष्ण गमे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मार्गदर्शन, नेतृत्व व लोकसहभाग ही ग्रामविकासाची त्रिसूत्री – राधाकृष्ण गमे