तर महायुतीचा उमेदवार कोणीही पराभूत करू शकणार नाही : राधाकृष्ण विखे-पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लाभार्थी संपर्क अभियान भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे पार पाडल्यास महायुतीचा उमेदवार कोणीही पराभूत करू शकणार नाही, असा दावा राज्याचे महसूलमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. भाजप कार्यालय ‘वसंतस्मृती’ येथे नाशिक लोकसभा क्लस्टरच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विखे-पाटील म्हणाले की, दुसऱ्याच्या तक्रारी करून अथवा उणेदुणे काढून निवडणुका जिंकण्याचे दिवस …

The post तर महायुतीचा उमेदवार कोणीही पराभूत करू शकणार नाही : राधाकृष्ण विखे-पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading तर महायुतीचा उमेदवार कोणीही पराभूत करू शकणार नाही : राधाकृष्ण विखे-पाटील

नाशिकच्या जागेवर भाजपने दावा करणे गैर नाही : विखे पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवसेने (शिंदे गटा)कडे असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपने केलेल्या दाव्याचे राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समर्थन केले आहे. नाशिक, शिर्डी आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे आहे. भाजपने नाशिकच्या जागेची मागणी करण्यात काही गैर नाही, असे वक्तव्य विखे पाटील यांनी केले आहे. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी …

The post नाशिकच्या जागेवर भाजपने दावा करणे गैर नाही : विखे पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जागेवर भाजपने दावा करणे गैर नाही : विखे पाटील

नव्या वाळू धोरणातील लिलाव प्रकियेस स्थगितीचे महसूलमंत्र्यांकडून आश्वासन

देवळा(जि. नाशिक) ; महसूल विभागाच्या नव्या वाळू धोरणानुसार खामखेडा, भऊर, सावकी, विठेवाडी आणि लोहणेर येथील वाळू लिलावाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, या प्रक्रियेस स्थगिती मिळावी यासाठी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर व आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बुधवारी (२४ जानेवारी) महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत महसूल …

The post नव्या वाळू धोरणातील लिलाव प्रकियेस स्थगितीचे महसूलमंत्र्यांकडून आश्वासन appeared first on पुढारी.

Continue Reading नव्या वाळू धोरणातील लिलाव प्रकियेस स्थगितीचे महसूलमंत्र्यांकडून आश्वासन

राज्यात महायुतीचा फॉर्म्युला मोदींच्या उपस्थितीत ठरणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. राज्यात महायुतीचा फॉर्म्युला हा पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत ठरणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नाशिक दौऱ्यावर आलेल्या विखे-पाटील यांनी महायुतीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. राज्यात महायुतीतील जागांबाबत त्यांनी प्रथमच भाष्य करत शिवसेना शिंदे गट आणि …

The post राज्यात महायुतीचा फॉर्म्युला मोदींच्या उपस्थितीत ठरणार appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात महायुतीचा फॉर्म्युला मोदींच्या उपस्थितीत ठरणार

नाशिकमध्ये दोन हजार घरांची टाउनशिप उभारा! महसूलमंत्री विखे-पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सामान्यांना घरे मिळावीत हे शासनाचे धोरण आहे. त्याकरिता परवडणारी घरे बांधली जावीत. मुंबईत परवडणाऱ्या घरांच्या किमती ८० लाख सांगितल्या जातात. त्यामुळे म्हाडाचे प्रकल्प उभारले जावेत, असा आमचा प्रयत्न आहे. नाशिकमध्येही परवडणारी घरे बांधता येतील. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यायला हवा. दोन हजार परवडणाऱ्या घरांची टाउनशिप उभारा, शासकीय जागेपासून सर्वच मदत केली …

The post नाशिकमध्ये दोन हजार घरांची टाउनशिप उभारा! महसूलमंत्री विखे-पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दोन हजार घरांची टाउनशिप उभारा! महसूलमंत्री विखे-पाटील

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विखे-थोरात ‘आमने-सामने’

नगर : संदीप रोडे राजकारणात कोणी कोणाचा शत्रू-मित्र नसतो, असे नेहमी म्हटले जाते; पण नगर जिल्ह्यातील विखे-थोरात त्याला अपवाद आहेत. दोघांचेही नेतृत्व बलाढ्य, प्रभावी तसेच शक्तिशाली. विद्यमान भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे काँग्रेसमध्ये असतानाही त्यांचे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्याशी कधी सूर जुळले नाहीत. आता दोघांचे पक्ष वेगवेगळे झाल्यानंतर नाशिक पदवीधर …

The post नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विखे-थोरात ‘आमने-सामने’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विखे-थोरात ‘आमने-सामने’

तर साखर कारखाने बंद पडले नसते, विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉल धोरण आणल्याने साखर उद्योगाला नवसंजीवनी मिळणार आहे. पंधरा वर्षांपूर्वी युपीए सरकारच्या काळातील कृषीमंत्र्यांनी इथेनॉल धोरण आणले असते. तर राज्यातील साखर कारखाने बंद पडले नसते, अशी जोरदार टीका राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केली. नासाकाच्या गाळप हंगाम …

The post तर साखर कारखाने बंद पडले नसते, विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading तर साखर कारखाने बंद पडले नसते, विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका