नाशिक : इस्कॉन मंदिरात राधाष्टमी उत्सव जल्लोषात, हजारो भाविकांनी लावली हजेरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉन मंदिरामध्ये ‘राधे..राधे..’च्या घोषात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री राधाष्टमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर साजरा करण्यात येणारा हा दुसरा मोठा महोत्सव आहे. राधाष्टमीनिमित्त मंदिराची, तसेच श्री राधा-कृष्णाच्या विग्रहांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. महोत्सवाला सकाळी 5 वाजता मंगल आरतीपासूनच सुरुवात झाली. त्यानंतर हरे …

The post नाशिक : इस्कॉन मंदिरात राधाष्टमी उत्सव जल्लोषात, हजारो भाविकांनी लावली हजेरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इस्कॉन मंदिरात राधाष्टमी उत्सव जल्लोषात, हजारो भाविकांनी लावली हजेरी